MPSC Rajyaseva Apply Online 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the official MPSC Rajyaseva 2022 Notification on 11th May 2022 for 161 623 Posts. Online Application Starts on 12th May 2022. In this article you will get detailed information about how to apply online for MPSC Rajyaseva 2022 and steps for apply online for MPSC Rajyaseva Prelims Exam.
MPSC Rajyaseva Apply Online 2022 | |
Category | Job Alert |
Organization Name | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Notification Name | MPSC Rajyaseva 2022 Notification |
Article Name | MPSC Rajyaseva Apply Online 2022 |
Post Names | Various Posts |
Total Vacancy | 623 |
Exam Mode | Offline |
Website | https://mpsc.gov.in/ |
MPSC Rajyaseva Apply Online 2022: MPSC ने 11 मे 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 अधिसूचना काढली आहे. एकूण 161 623 पदांसाठी सदर पदभरती होणार असून त्यासाठी 12 मे 2022 ते 01 जून 2022 पर्यंत फॉम भरायचे होते. MPSC ने 15 जून 2022 रोजी Max. No. of Attempts ची मर्यादा रद्द केल्यामुळे MPSC Rajyaseva Apply Online 2022 ची तारीख entend करून 24 जून 2022 करण्यात आली आहे. बऱ्याच मुलांना फॉर्म कसे भरायचे याची योग्य माहिती नाही किंवा कोणते कागदपत्र लागतात याची माहिती नाही. Registration कसे करावे, Login करून फॉर्म कसा भरावा, इतर माहिती कसे भरायचे आहे, इ. गोष्टींची सविस्तर माहिती आपण MPSC Rajyaseva Apply Online 2022 या लेखात पाहणार आहे. ज्यात ऑनलाईन अर्ज करायच्या सर्व स्टेप्स दिल्या आहेत.
MPSC Rajyaseva 2022 Prelims Notification: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 11 मे 2022 रोजी सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद, गट-अ, बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ व तत्सम, सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क गट ब, उप अधीक्षक राज्य उद्पादन शुल्क गट ब, कक्ष अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, आणि निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांसाठी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ची अधिसूचना अधिसूचना जाहीर केली आहे. MPSC च्या नवीन अधिसूचनेनुसार आता CSAT हा विषय Qualifying in nature आहे. MPSC Rajyaseva 2022 Prelims अधिसूचना व त्यासंबंधी सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. सोबतच खाली MPSC Rajyaseva Apply Online 2022 Date Extend ची नोटीसची लिंक दिली आहे.
Click here to View MPSC Rajyaseva 2022 Notification
MPSC Rajyaseva 2022, Last Date to Apply Online Extended Notice
MPSC Rajyaseva Apply Online 2022 – Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 12 मे 2022 पासून सुरु झाली आहे. MPSC राज्यसेवा परीक्षा 2022 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता
MPSC Rajyaseva Apply Online 2022: Important Dates | |
Events | Dates |
MPSC Rajyaseva 2022 Notification (जाहिरात) | 11 May 2022 |
Online Application Starts (ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख) | 12 May 2022 |
Online Application Ends (ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख) | 24 June 2022 |
MPSC Rajyaseva Prelims Exam 2022 Date (पूर्व परीक्षेची तारीख) | 21 August 2022 |
MPSC Rajyaseva Mains Notification (मुख्य परीक्षा अधिसूचनेची तारीख) | – |
MPSC Rajyaseva Mains Online Application Date (ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख) | – |
MPSC Rajyaseva Mains Online Application Ends (ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख) | – |
MPSC Rajyaseva Mains Exam Date (मुख्य परीक्षेची तारीख) | 21,22, 23 January 2023 |
MPSC Rajyaseva Apply Online Link for Prelims: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 12 मे 2022 दुपारी 02 वाजता सुरु होणार आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी ऑनलाईन अर्ज आपणस 24 जून 2022 पर्यंत करायचे आहेत. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Click here to Apply Online for MPSC Rajyaseva Prelims 2022
MPSC Rajyaseva Apply Online 2022: New Registration: ऑनलाइन अर्ज करण्यासाठीच्या Steps पुढीलप्रमाणे:
Step 1: MPSC च्या वेबसाईट ला भेट देऊन उजव्या बाजूला असलेल्या New User Registration क्लिक करून Registration वर क्लिक करा आणि Email Id, Mobile No, New password इत्यादी टाकून Registration करून घ्या.
Step 2: नोंदणीकृत ईमेल आयडी /मोबाईल नंबर, ओटीपी प्राप्त आणि पासवर्ड इत्यादी टाकून Login करा.
Step 3: Login केल्यावर Profile Creation मध्ये जाऊन Personal information, Address information, Other information, Qualification information, Experience information, Upload photo/ signature, इ गोष्टी भरा
Step 4: Apply Online: हा विभाग अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जाहिराती प्रदर्शित करेल.
Step 5: त्यात MPSC Rajyaseva Prelims 2022 यावर क्लिक करा आणि view tab वर जाऊन तुम्ही आवश्यक पात्रता, अर्ज सुरू आणि शेवटची तारीख, शुल्क इत्यादीच्या संदर्भात संबंधित तपशील जाणून घेऊ घ्या.
Step 6: परीक्षेसाठी आपल्या पसंतीच्या जिल्हा केंद्राची निवड करा. Declaration वर टिक’ करा, जिथे अर्ज दाखल केला जात आहे ते ठिकाण Enter करा.
Step 7: आवश्यक पेमेंट करा आणि submit बटनावर क्लिक करा. तुम्ही My Account या विभागात सबमिट केलेले तपशील पाहू शकता.
Step 8: अर्ज केल्यावर पुढील refrence साठी अर्जाची प्रिंट काढून घ्या.
MPSC Rajyaseva Apply Online 2022: Apply online Steps for Existing User: ज्या उमेदवारांचे already नोंदणी झाली आहे. त्यांना फक्त login करून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. MPSC च्या नव्या प्रणाली मध्ये आपणास आपले प्रोफाईल अपडेट (MPSC Profile Update) असणे आवश्यक आहे. आपले MPSC Profile Update कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. MPSC Rajyaseva Prelims Exam साठी आवशयक असणारी पात्रता पासून घ्या आणि त्यानंतर वर लेखात Apply online for MPSC Rajyaseva Prelims 2022 मध्ये दिलेल्या स्टेप्स follow करा. अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
Click here to view How to Update MPSC Profile
MPSC Rajyaseva Apply Online 2022- Required Documents: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी ऑनलाईन नोंदणीच्या वेळी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल. आवश्यक कागदपत्रे अशी आहेत:
Photo चा format फक्त .jpg or .jpeg मध्ये हवा आहे.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी आवश्यक कागदपत्रे | ||
Passport Size Photograph | (breadth 3.5 cm* height 4.5 cm) | Maximum size 50KB |
Signature | (breadth 3.5 cm* height 1.5 cm) | • Maximum size 50kb |
इतर आवश्यक कागपत्रे:
See Also,
Q.1 MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?
Ans: MPSC ने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना 11 मे 2022 जारी केली आहे.
Q2. MPSC MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?
Ans: तुम्ही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 12 मे 2022 ते 24 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकता.
Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
Ans: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 544/- रुपये आहे.
Q4. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल ?
Ans.MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | https://mpsc.gov.in/ |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
MPSC has issued notification for the recruitment of MPSC State Pre-Service Examination 11 May 2022.
You can apply for MPSC State Pre-Service Examination from 12 May 2022 to 01 June 2022.
The application fee for the MPSC State Service Prelims Exam Open category is Rs. 544 / -.
Information on how to apply online for Ans.MPSC State Pre-Service Exam can be found on Adda247's App and website.
Question of the Day (Current Affairs) Q. After the merger, what position does HDFC Bank hold globally in terms of…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
विविध क्षेत्रातील जनक | Fathers in various fields महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेत हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण आहे? यासारखे प्रश्न विचारल्या…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…
प्राण्यांची वैज्ञानिक नावे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सामान्य प्राण्यांच्या वैज्ञानिक नावांची संपूर्ण यादी (Scientific Names of Animals). चला…