Table of Contents
अखेर MPSC ने महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी 5 विभागातील एकूण 900 रिक्त जागा महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2021-22 मार्फत भरण्यात येणार आहे. सर्व उद्यार्थीं 22 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी 2022 पर्यंत Online अर्ज करू शकतात. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 ही 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. आम्हाला खात्री आहे सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या ड्रीम जॉब साठी अभ्यासाला सुरुवात तर केलीच असेल. जरी नसेल केली तर आजपासून यशाचे धोरण आका. तुम्हाला महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2021-22 योग्य अभ्यास साहित्य, उत्कृष्ट सराव, Adda247 च्या website आणि app वर भेटेल. योग्य प्रश्नांचा सराव तुम्हाला महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्विभाषिक Full Length Test Series नक्की भेटेल. Updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्याक्रमावर आधारित ही संपूर्ण मोक टेस्ट असणार आहे. यश मिळवण्यासाठी याची सोबत तर हवीच..
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series | महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 Test Series
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, 21 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केले आहे. यावर्षी एकूण 900 रिक्त पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 होणार आहे. महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) या पदांसाठी होणार आहे. तर चला आपण आपली तयारी चांगल्या प्रकारे करून या वर्षीच्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेऊयात आपल्या महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्विभाषिक Full Length Test Series सोबत.
What will you get with MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series?
- 10 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित मॉक टेस्ट
- महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षाचे मागील 2 वर्षाचे पेपर्स
- सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
- सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
- तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
- ऑल इंडिया रँक
- टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series: Highlights
- सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
- Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
- सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series: Uploading plan
S.No. | Live Date |
Mock Test 1 | 31-Dec-2021 |
Mock Test 2 | 8-Jan-2022 |
Mock Test 3 | 19-Jan-2022 |
Previous Year Question Paper-2019 | 26-Jan-2022 |
Mock Test 4 | 2-Feb-2022 |
Mock Test 5 | 12-Feb-2022 |
Mock Test 6 | 23-Feb-2022 |
Mock Test 7 | 2-Mar-2022 |
Previous Year Question Paper-2018 | 9-Mar-2022 |
Mock Test 8 | 16-Mar-2022 |
Mock Test 9 | 23-Mar-2022 |
Mock Test 10 | 30-Mar-2022 |
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series, At what Price?
आता WIN10 Promocode Apply करून महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्विभाषिक Full Length Test Series फक्त 350/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
MPSC Group C Combine Prelims Exam 2021– Important Dates | MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा- महत्वाच्या तारखा
MPSC Group C Purva Pariksha 2021 Important Dates: महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 (MPSC Group C Sayukta Purva Pariksha) साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे. MPSC गट क पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.
MPSC Group C Purva Pariksha 2021: Important Dates | |
Events | Dates |
पूर्व परीक्षेची जाहिरात (Grp C Prelims Exam Notification) |
21 डिसेंबर 2021
|
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 22 डिसेंबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 11 जानेवारी 2022 |
पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall ticket For Prelims Exam) | – |
पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date) |
3 एप्रिल 2022 |
पूर्व परीक्षेचा निकाल (Prelims Exam Result) | मे 2022 |
मुख्य परीक्षेची जाहिरात (Main Exam Notification) | – |
मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall ticket For Mains Exam) | – |
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) |
ऑगस्ट-सप्टेंबर 2022 |
मुख्य परीक्षेचा निकाल (Mains Exam Result) |
ऑक्टोबर 2022
|
FAQs: Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series
Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?
होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.
Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?
होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.