Marathi govt jobs   »   Latest Post   »   MHADA Bharti Exam Normalization Notice

MHADA Bharti Exam Normalization Notice | म्हाडा भरती परीक्षेत नोर्मलायाझेशन होणार, जाणून घ्या Normalization Formula बद्दल

MHADA Bharti Exam Normalization Notice, In this article you will get detailed information about the MHADA Bharti Exam Normalization Notice, Normalization Formula provided by MHADA, and official pdf of MHADA Bharti Exam Normalization Notice

MHADA Bharti Exam Normalization Notice
Category Exam Update
Exam MHADA Bharti 2021-22
Name MHADA Bharti Exam Normalization Notice

MHADA Bharti Exam Normalization Notice

MHADA Bharti Exam Normalization Notice: MHADA Bharti 2021 परीक्षेच्या नवीन तारखा (Mhada Exam Dates) जाहीर झाल्या आहेत. MHADA Bharti 2021, अंतर्गत विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी म्हाडाने एक नवीन नोटीस जाहीर केली आहे. MHADA च्या परीक्षा या TCS द्वारे घेण्यात येणार असल्याने एकाच पदासाठी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर होत असल्याने आता परीक्षेत Normalization होणार आहे. आज या लेखात आपण MHADA Normalization Notice बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे.

MHADA Bharti Exam Normalization Notice | म्हाडा भरती परीक्षेत नोर्मलायाझेशन होणार

MHADA Bharti Exam Normalization Notice: म्हाडा सरळसेवा भरती 2021 करीता दि. 31 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान सात टप्प्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणा-या परिक्षेमध्ये क्लस्टर 1, 4, 6, व 7 करीता एका पेक्षा जास्त सत्रांमध्ये परिक्षा घेण्यात येणार आहे. यास्तव या क्लस्टर्सची वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतलेल्या परिक्षांची काठीण्य पातळी तपासून गुणांकन करताना Mean Standard Deviation Method (पध्दत) वापरण्यात येईल. Mean Standard Deviation Method या पध्दतीने Normalisation करण्याचा Formula उमेदवारांच्या माहितीकरीता सोबत देण्यात येत आहे.

MHADA Bharti Exam Normalization Notice_3.1

MHADA भरतीची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने उमेदवारांकरीता तपशिलवार सूचना व परीक्षा केंद्र आवंटन बाबतची माहिती लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावरून प्रसिध्द करण्यात येतील.

MHADA Bharti Exam Normalization Notice

MHADA Exam Date 2022: Important Dates | म्हाडा भरती 2022 महत्वाच्या तारखा

MHADA Exam Date 2022 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MHADA Recruitment 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MHADA Bharti Exam Date 2022: Important Dates
Events Dates
MHADA Recruitment 2021 Notification (जाहिरात) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 सप्टेंबर 2021
MHADA Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 ऑक्टोबर 2021

21 ऑक्टोबर 2021

MHADA Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

15 ऑक्टोबर 2021

22 ऑक्टोबर 2021

प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षेच्या 10 दिवस अगोदर
परीक्षेची तारीख (Mhada Bharti Exam Date)

12, 15, 19 व 20 डिसेंबर 2021

31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022

7 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022

MHADA भरती परीक्षेचे Updated स्वरूप आणि अभ्यासक्रम 

MHADA Bharti Exam Dates |  MHADA भरती परीक्षेच्या तारखा 

MHADA Bharti 2021 Exam Dates: MHADA च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), च्या विविध संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी सुधारित तारखा MHADA ने जाहीर केल्या आहेत. MHADA भरती 2021-22 ची परीक्षा 31 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान होणार आहे. MHADA भरती 2021-22 मध्ये कोणत्या पदाची परीक्षा कधी आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेलेया लिंक वर क्लिक करा.

MHADA भरती परीक्षेच्या तारखा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MHADA Bharti Exam Admit Card 2022 | MHADA भरती 2022 परीक्षा प्रवेशपत्र 

MHADA Bharti Exam Admit Card 2022: MHADA भरती 2021 परीक्षाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, तर आता लवकरच 31 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 व 07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणाऱ्या म्हाडा भरतीच्या परीक्षेचे Admit Card जाहीर करण्यात येईल. आपल्या सगळ्यांना परीक्षेच्या 10 दिवस अगोदर प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. प्रवेशपत्र जसे जाहीर होतील तसे तुम्हाला या लेखात Update मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही सर्वानी ही पोस्ट बुकमार्क करून ठेवा.

MHADA भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

FAQs MHADA Bharti Exam Normalization Notice

Q1. MHADA भरती 2021 परीक्षेमध्ये Normalization होणार आहे का?

Ans. होय, MHADA भरती 2021 परीक्षेमध्ये Normalization होणार आहे.

Q2. MHADA भरती 2021 ची परीक्षा कधी आहे?

Ans. MHADA भरती 2021 परीक्षा 31 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान होणार आहेत.

Q3. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र कधी डाऊनलोड करता येतील?

Ans. MHADA भरती 2021 चे प्रवेशपत्र परीक्षेच्या 10 दिवस अगोदर डाऊनलोड करता येतील

Q4. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MHADA भरती 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर | MHADA Bharti 2021 Exam Dates Announced
Mission MHADA क्रॅश कोर्स । महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)

Sharing is caring!

FAQs

Will there be normalization in MHADA Recruitment 2021 exam?

Yes, MHADA Recruitment 2021 Exam is going to have Normalization.

When is the MHADA Bharti 2021 exam?

MHADA Recruitment 2021 Examination will be held from 01 February to 15 February and examination dates of other clusters will be announced soon.

When can MHADA Recruitment 2021 tickets be downloaded?

Admission tickets for MHADA Recruitment 2021 can be downloaded one week before the exam

Where can I find all the updates of MHADA Recruitment 2021?

You can see all the updates of MHADA Recruitment 2021 on the Adda247 Marathi website.