Marathi govt jobs   »   Job Notification   »   Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 Notification – महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अधिसूचना जाहीर

Maharashtra Police Bharti 2022 has been declared by Maharashtra Police for Gadhiroli Division for 136 Posts and SRPF Gadchiroli for 105 Posts. In this article, you will get detailed information about Maharashtra Police Bharti 2022 i.e Notification, Important Dates, Application Format, Vacancy details, etc.

Maharashtra Police Bharti 2022
Category Job Alert
Department Maharashtra Police
Name Maharashtra Police Bharti 2022
Vacancy
  • SRPF Gadchiroli (105)
  • Gadchiroli Police (136)

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस अंतर्गत गडचिरोली विभागात 17 मे 2022 रोजी Maharashtra Police Bharti 2022 गडचिरोली विभागात एकूण 136 रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली. व 18 मे 2022 रोजी राज्य राखीव बल (SRPF) गट क्र. 13 देसाईगंज गडचिरोली येथे 105 पदांसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 7000 पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे. बाकी सर्व विभागाच्या अधिसूचना लवकरच जाहीर होती. पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सदर करायचे आहे. या लेखात महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (गडचिरोली विभाग) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती 2022

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस अंतर्गत गडचिरोली विभागात पोलीस गडचिरोली SRPF गडचिरोली येथे पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज 21 मे 2022 ते 05 जून 2022 च्या दरम्यान करता येणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Maharashtra Police Bharti 2022 चे Notification, Download करू शकता. 

Maharashtra Police Bharti 2022
Adda247 Marathi App

Maharashtra Police Bharti 2022 Notification (Gadchiroli Division)

Maharashtra Police Bharti 2022 Notification (SRPF Gadchiroli)

Maharashtra Police Bharti 2022 Important Dates | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 महत्वाच्या तारखा

Maharashtra Police Bharti 2022 Important Dates: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

Event Dates
Maharashtra Police Bharti 2022 (Gadchiorli Division) Date of Advertisement (जाहिरातीची तारीख) 17 मे 2022
Maharashtra Police Bharti 2022 (SRPF Gadchiroli) Date of Advertisement (जाहिरातीची तारीख) 18 मे 2022
Start date to submit applications (अर्ज सुरु होण्याची तारीख) 21 मे 2022
The Last Date to submit applications (अर्ज करायची शेवटची तारीख) 05 जून 2022
Exam Date (परीक्षेची तारीख) लवकरच जाहीर करण्यात येईल

Maharashtra Police Constable Bharti Vacancy | महाराष्ट्र पोलीस भरती मधील रिक्त पदाचा तपशील

Maharashtra Police Bharti 2022 Vacancy: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या गडचिरोली विभाग व SRPF गडचिरोली साठी अधिसूचना जाहीर झाली आहे. एकूण 241 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविल्या जाणार असून रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Division (विभाग) Vacancy (रिक्त पदे)
SRPF गडचिरोली 105
गडचिरोली 136
Total 241

Maharashtra Police Bharti 2022 Application Fee | महाराष्ट्र पोलीस भरती साठी लागणारे अर्ज शुल्क

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या अधिसूचनेनुसार लागणारे अर्ज शुल्क प्रवर्गनिहाय खालीलप्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग:- Rs. 450
  • मागास प्रवर्ग :-  Rs. 350
adda247
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Maharashtra Police Bharti 2022 Eligibility Criteria | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 पात्रता निकष

Maharashtra Police Bharti Eligibility Criteria: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत)

वय

 

Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 28
मागास 18 ते 33
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
अनाथ उमेदवार 18 ते 33
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
खेळाडू 18 ते 38
पोलीस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

शारीरिक क्षमता

 

मापदंड  पुरुष  महिला
उंची 165 cm 158 cm
छाती 79 सेमी पेक्षा कमी नसावी लागू नाही
adda247
Maharashtra Police and Talathi Bharti Batch

Maharashtra Police Bharti 2022 Offline Application Format | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ऑफलाईन अर्जाचा नमुना

Maharashtra Police Bharti Offline Application Format: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Police Bharti Offline Application Format

Maharashtra Police Bharti Offline Application Format SRPF Gadchiroli

गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे अर्ज मिळतील तसेच पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे संकेतस्थळावरुन किवा वर दिलेल्या लिंक वरून आवेदन अर्ज डाउनलोड करता येईल. आवेदन अर्ज दिनांक 21 मे 2022 पासुन उपलब्ध होतील. तसेच दिनांक 05 जून 2022 चे सायंकाळी 05 वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे आवश्यक फी भरुन स्विकारण्यात येतील.

Maharashtra Police Bharti 2022 Exam Pattern | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Police Bharti Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मधील गडचिरोली विभागासाठी भरती प्रक्रिया निघाली असून परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

Paper 1

विषयाचे नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण
मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण
एकूण 100 प्रश्न 100 गुण

Paper 2

विषयाचे नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गोंडी भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट
वाक्यरचना / भाषांतर (गोंडी भाषा ते मराठी तसेच मराठी ते गोंडी भाषा) 25 प्रश्न 25 गुण
गोंडी माडिया भाषेच्या शब्दकोशाचे ज्ञान 25 प्रश्न 25 गुण
वाक्यरचना / भाषांतर (गोंडी माडिया भाषा ते मराठी तसेच मराठी ते गोंडी माडिया भाषा ) 25 प्रश्न 25 गुण
एकूण 100 प्रश्न 100 गुण
Maharashtra Police Bharti 2022
Adda247 Marathi Telegram

See Also

Latest Job Alert

MPSC Rajyaseva 2022 Notification Out IPPB GDS Notification 2022
ONGC Recruitment 2022 असम राइफल्स भरती 2022
SECR Nagpur Recruitment 2022 ICAR IARI असिस्टेंट रिक्रूटमेंट 2022
Sahyadri Tiger Reserve Bharti 2022
Vardhaman Nagari Sahakari Patsanstha Bharti 2022
NHM Kolhapur Recruitment 2022
Maharashtra Rojgar Melava 2022

FAQs: Maharashtra Police Bharti 2022

Q1. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (गडचिरोली विभाग), 17 मे 2022 रोजी व SRPF गडचिरोली साठी अधिसूचना 18 मे 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी ऑफलाइन नोंदणीची सुरवात कधी पासून होणार आहे?

Ans. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी ऑफलाइन नोंदणीची सुरवात 21 मे 2022 पासून होणार आहे.

Q3. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी ऑफलाइन नोंदणीची शेवटची तारीख काय आहे?

Ans. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी ऑफलाइन नोंदणीची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

Q4. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी मी पात्रता निकष कोठे तपासू शकतो?

Ans. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी पात्रता आपण या लेखात तपासू शकता.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MahaPolice https://www.mahapolice.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

FAQs

When was the Maharashtra Police Recruitment 2022 announced?

Maharashtra Police Recruitment 2022 (Gadchiroli Division), was announced on 17th May 2022.

When will the offline registration for Maharashtra Police Recruitment 2022 start?

Offline registration for Maharashtra Police Recruitment 2022 will start on 21st May 2022.

What is the last date for offline registration for Maharashtra Police Recruitment 2022?

The last date for offline registration for Maharashtra Police Recruitment 2022 is 05 June 2022.

Where can I check eligibility criteria for Maharashtra Police Recruitment 2022?

You can check the eligibility for Maharashtra Police Recruitment 2022 in this article.