Marathi govt jobs   »   Job Notification   »   महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024, एकूण 246 अप्रेंटीस पदांसाठी अधिसूचना जाहीर

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महानिर्मिती) ने चंद्रपूर येथील एकूण 246 अप्रेंटीस पदाच्या भरतीसाठी महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 जाहीर झाली आहे. महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 25 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या लेखात आपण महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024: विहंगावलोकन

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 मधील आय.टी.आय./ पदवी/ पदविका अप्रेंटीस या संवर्गातील एकूण 246 पदांसाठी महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 जाहीर झाली असून महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महानिर्मिती)
भरतीचे नाव महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024
पदांची नावे

आय.टी.आय./ पदवी/ पदविका अप्रेंटीस

एकूण रिक्त पदे 246
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट
महानिर्मितीचे अधिकृत संकेतस्थळ www.mahagenco.in

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

महावितरण हिंगोली भरती 2024 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 ची अधिसूचना 10 जानेवारी 2024
महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 11 जानेवारी 2024
महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 ची अधिसूचना

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 अंतर्गत आय.टी.आय./ पदवी/ पदविका अप्रेंटीस या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 अधिसूचना

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 अंतर्गत आय.टी.आय./ पदवी/ पदविका अप्रेंटीस पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे

पदाचे नाव रिक्त पदे
आय.टी.आय. अप्रेंटीस 210
पदवी अप्रेंटीस 18
 पदविका अप्रेंटीस 18
एकूण 246

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव रिक्त पदे
आय.टी.आय. अप्रेंटीस संबंधित विषयात ITI
पदवी अप्रेंटीस संबंधित विषयात पदवी
 पदविका अप्रेंटीस संबंधित विषयात पदविका

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 अर्ज प्रक्रिया

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत https://www.apprenticeshipindia.gov.in/ आणि www.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर आपला अर्ज सादर करू शकतात. अप्रेंटीस इंडिया वेबपोर्टलची लिंक खाली दिली आहे.

चं.म.औ.वि. केंद्र या आस्थापनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच आय.टी.आय /पदवी/पदवीधारक (Degree/Diploma) गुणपत्रिका, आधार कार्ड, ऑनलाइन नोंदणी केलेल्या सव अर्जाची प्रत, प्रकल्यग्रस्त उमेदवार, स्थानिक उमेदवार (प्रकल्पग्रस्त बाधित गावातील) असल्यास तहसिलदार चंद्रपूर/ भद्रावती यांचा स्वाक्षरीनिशी रहिवासी दाखला तसेच महानिर्मिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पाल्य असल्यास वडिलांचे कर्मचारी असल्याचे ओळखपत्र, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र उर्जाभवन चंद्रपुर तह. चंद्रपुर जि. चंद्रपुर या ठिकाणी मानव संसाधन (HR) आवक विभागात खालील वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष सादर करावे. जे उमेदवार वरील कागदपत्रे सादर करणार नाहीत त्यांचा निवड प्रक्रियेसाठी विचार करण्यात येणार नाही. यांची नोंद घ्यावी.

अप्रेंटीस इंडिया वेबपोर्टल लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 कधी जाहीर झाली?

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 246 पदांसाठी जाहीर झाली.

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2024 अप्रेंटीस पदांसाठी जाहीर झाली.