भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथील शास्त्रज्ञ/ अभियंता पदाच्या भरतीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 जाहीर करण्यात आली. विविध शाखेतील एकूण 64 शास्त्रज्ञ/ अभियंता पदांची भरती भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 द्वारे केल्या जाणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 24 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. आज या लेखात आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक या सर्व बाबींचा समावेश आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही एक राष्ट्रीय अंतराळ एजन्सी आहे जी सरकारच्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत अवकाश कार्याशी संबंधित कार्य करते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत “शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, रेफ्रिजरेशन आणि A/C आणि आर्किटेक्चर) या पदांची भरती होणार आहे. उमेदवार या लेखात भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 चा संक्षिप्त तपशील तपासू शकतात.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) |
भरतीचे नाव | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 |
पदाचे नाव | ‘शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, रेफ्रिजरेशन आणि A/C आणि आर्किटेक्चर) |
एकूण रिक्त पदे | 65 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा व मुलाखत |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
ISRO चे अधिकृत संकेतस्थळ | www.isro.gov.in |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 ची अधिसूचना | 04 मे 2023 |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 04 मे 2023 |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यची शेवटची तारीख | 24 मे 2023 |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 अंतर्गत शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, रेफ्रिजरेशन आणि A/C आणि आर्किटेक्चर) या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04 मे 2023 ते 14 मे 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 अधिसूचना PDF
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त पदे |
1 | शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (सिव्हिल) | 39 |
2 | शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रिकल) | 14 |
3 | शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग) | 09 |
4 | शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (स्थापत्य) | 01 |
5 | शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (सिव्हिल) – स्वायत्त संस्था [PRL] | 01 |
6 | शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (आर्किटेक्चर) – स्वायत्त संस्था [PRL] | 01 |
एकूण | 65 |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (सिव्हिल) | BE/B.Tech किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील समकक्ष किमान 65% गुणांसह किंवा CGPA 6.84/10. | 18 ते 28 वर्षे |
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रिकल) | BE/B.Tech किंवा इलेक्ट्रिकलइंजिनीअरिंगमधील समकक्ष किमान 65% गुणांसह किंवा CGPA 6.84/10 | |
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग) | BE/ B.Tech किंवा एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशनसह मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये समकक्ष किंवा संबंधित विषय वैकल्पिक म्हणून किंवा कोणत्याही सेमिस्टरमध्ये मुख्य विषय म्हणून, एकूण किमान 65% गुणांसह किंवा CGPA 6.84/10 | |
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (स्थापत्य) | BE/B.Tech किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील समकक्ष किमान 65% गुणांसह किंवा CGPA 6.84/10 | |
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (सिव्हिल) – स्वायत्त संस्था [PRL] | BE/ B.Tech किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये समतुल्य किमान 65% गुणांसह किंवा CGPA 6.84/10. | |
शास्त्रज्ञ/अभियंता ‘SC’ (आर्किटेक्चर) – स्वायत्त संस्था [PRL] | एकूण किमान 65% किंवा CGPA 6.84/10 सह आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरमध्ये नोंदणी. |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवारांना दिनांक 24 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 04 मे 2023 रोजी जाहीर झाली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 अंतर्गत एकूण 65 रिक्त पदांची भरती होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
प्रधानमंत्री जन धन योजना Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment 2024…
डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी SSC CHSL भरती…
Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…
Auxiliary Verb Title Link Link महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…
पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title लिंक लिंक आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…