Table of Contents
IPPB भरती 2024
IPPB भरती 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने दिनांक 13 मार्च 2024 रोजी मंडळ आधारित कार्यकारी अधिकारी संवर्गातील एकूण 23 रिक्त पदे भरण्यासाठी IPPB भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण IPPB भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
IPPB भरती 2024: विहंगावलोकन
IPPB भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
IPPB भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक |
भरतीचे नाव | IPPB भरती 2024 |
पदांची नावे | मंडळ आधारित कार्यकारी अधिकारी |
एकूण पदे | 47 |
नोकरीचे ठिकाण | भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.careers@ippbonline.in |
IPPB भरती 2024: अधिसुचना
IPPB भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 15 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
IPPB भरती 2024: रिक्त पदांचा तपशील
IPPB भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.
अ.क्र. | प्रवर्ग | पदसंख्या |
1. | मंडळ आधारित कार्यकारी अधिकारी | 47 |
एकूण | 47 |
IPPB भरती 2024: पात्रता निकष
IPPB भरती 2024 साठी पात्रता निकष खाली दिला आहे.
शैक्षणिक पात्रता:
अ.क्र. | प्रवर्ग | शैक्षणिक पात्रता |
1. | मंडळ आधारित कार्यकारी अधिकारी |
|
वयोमर्यादा:
- उमेदवारांना प्रथम वयोमर्यादेचे निकष पूर्ण करावे लागतील. उमेदवारांना ते या निकषात बसू शकतात की नाही हे तपासावे लागेल. IPPB एक्झिक्युटिव्हमध्ये किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
IPPB भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
IPPB भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
IPPB भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
IPPB भरती 2024 अधिसूचना | 15 मार्च 2024 |
IPPB भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात | 15 मार्च 2024 |
IPPB भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख |
05 एप्रिल 2024 |
IPPB भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक
IPPB भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.
IPPB भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक
IPPB भरती 2024 वेतन
a) बँक वैधानिक कपातीसह ₹30,000/- (रुपये तीस हजार फक्त) एकरकमी रक्कम देईल.
b) वेळोवेळी केलेल्या सुधारणा लक्षात घेऊन आयकर कायद्यानुसार कर कपात केली जाईल.
c) सक्षम प्राधिकाऱ्याने वेळोवेळी ठरविल्यानुसार व्यवसाय संपादन/विक्री क्रियाकलापांमधील कामगिरीवर आधारित एकरकमी वेतन आणि प्रोत्साहनांची वार्षिक वाढ.
d) पुढे, हे स्पष्ट केले आहे की वर नमूद केल्याशिवाय इतर कोणतेही वेतन/भत्ते/बोनस इत्यादी दिले जाणार नाहीत.
IPPB भरती 2024: अर्ज शुल्क
IPPB भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
खुला | रु.950 |
मागासवर्ग | रु. 850 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
RRB तंत्रज्ञ भरती 2024 | महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
सिडको भरती 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024 |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप