Marathi govt jobs   »   Job Notification   »   ECIL भरती 2024

ECIL भरती 2024, 1100 ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II) पदांसाठी अर्ज करा

ECIL भरती 2024

ECIL भरती 2024: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II) संवर्गातील एकूण 1100 पदांसाठी ECIL भरती 2024 जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत ECIL भरती 2024 साठी अर्ज करू शकतात. या लेखात, तुम्हाला ECIL भरती 2024 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

ECIL भरती 2024: विहंगावलोकन

ECIL भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे. ECIL भरती 2024 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

ECIL भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरतीचे नाव ECIL भरती 2024
पदाचे नाव

ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II)

एकूण रिक्त पदे 1100
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी
अधिकृत संकेतस्थळ https://www.ecil.co.in/

ECIL भरती 2024 अधिसूचना

ECIL भरती 2024 अंतर्गत 1100 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ECIL भरती 2024 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात ECIL भरती 2024 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

ECIL भरती 2024 अधिसूचना PDF

ECIL भरती 2024 – महत्वाच्या तारखा

ECIL भरती 2024 महत्वाच्या तारखा: ECIL भरती 2024 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

ECIL भरती 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
ECIL भरती 2024 अधिसूचना प्रकाशन तारीख
10 जानेवारी 2024
ECIL भरती 2024 अर्ज सुरु होण्याची तारीख 10 जानेवारी 2024
ECIL भरती 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 जानेवारी 2024

ECIL भरती 2024- रिक्त जागांचा तपशील 

ECIL भरती 2024 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. रिक्त पदांच संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

ECIL भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव ट्रेड रिक्त जागा
1. ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 275
इलेक्ट्रिशियन 275
फिटर 550
  एकूण रिक्त जागा   1100

ECIL भरती 2024- पात्रता निकष

ECIL भरती 2024 अंतर्गत विविध संवर्गातील 1100 पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार खाली दिलेली आहे.

  • संबंधित शाखांमध्ये ITI उत्तीर्ण केलेले उमेदवार. 1 वर्ष अनुभव.

ECIL भरती 2024- वयोमर्यादा

ECIL भरती 2024 साठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहेत.

16/01/2024 रोजी कमाल वय 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी. उच्च वयोमर्यादा SC/ST साठी 5 वर्षे, OBC-NC साठी 3 वर्षे आणि PWD उमेदवारांसाठी 10 वर्षे शिथिल आहे.

ECIL भरती 2024- अर्ज प्रक्रिया

  • पात्र उमेदवारांना ECILच्या वेबसाइट https://www.ecil.co.in द्वारे “ऑनलाइन” अर्ज करावा लागेल.

ECIL भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

ECIL भरती 2024 कधी जाहीर झाली?

ECIL भरती 2023 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाली.

ECIL भरती 2024 अंतर्गत किती पदांसाठी भरती होणार आहे?

ECIL भरती 2024 अंतर्गत 1100 पदांसाठी भरती होणार आहे.

ECIL भरती 2024 अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?

ECIL भरती 2024 अंतर्गत ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II) पदांसाठी भरती होणार आहे.