Marathi govt jobs   »   वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती...   »   DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024

DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर, पदानुसार वेळापत्रक तपासा

DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024

DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी गट क तांत्रिक/अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील पदांसाठी DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर केले आहे. सदर कागदपत्रे पडताळणी ही पदानुसार दिनांक 29 एप्रिल 2024 ते 02 मे 2024 दरम्यान होणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील रिक्त पदांची भरती परीक्षा दिनांक 12 ते 20 जून 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. आता DMER निकाल 2024 जाहीर झाला असून या लेखात दिलेल्या लिंकद्वारे आपण पदानुसार कागदपत्रे पडताळणी यादी व वेळापत्रकाची PDF डाउनलोड करू शकता.

DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन

DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर झाले आहे. पदानुसार कागदपत्रे पडताळणी यादी व वेळापत्रक या लेखात देण्यात आला असून त्याबद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

DMER निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER)
भरतीचे नाव

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023-24

पदांची नावे
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ग्रंथपाल
  • स्वच्छता निरिक्षक
  • ई.सी.जी. तंत्रज्ञ
  • आहारतज्ञ
  • औषधनिर्माता
  • डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार
  • समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)
  • ग्रंथालय सहाय्यक
  • व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट
  • दुरध्वनीचालक
  • महिला अधिक्षीका / वॉर्डन
  • वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका
  • अंधारखोली सहाय्यक
  • क्ष-किरण सहाय्यक
  • सांखिकी सहाय्यक
  • दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक
  • भौतिकोपचारतज्ञ
  • दंत तंत्रज्ञ
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ /
  • विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर
  • नेत्रचिकित्सा सहाय्यक
  • डायलेसिस तंत्रज्ञ
  • शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक
  • शिंपी
  • सहाय्यक दंत तंत्रज्ञ
  • मोल्डरूम तंत्रज्ञ
  • लोहार / सांधाता
  • वाहनचालक
  • गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर
  • क्ष किरण तंत्रज्ञ
  • सुतार
  • कातारी- नि जोडारी
  • जोडारी मिश्री / बॅचफिटर
  • वरिष्ठ लिपिक
  • अधिपरिचारीका
  • उच्चश्रेणी लघुलेखक
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

5182

लेखाचे नाव DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024
मेरीट लिस्ट 08 सप्टेंबर 2023
गुणतालिका 25 ऑगस्ट 2023
कागदपत्र पडताळणी 29 एप्रिल 2024 ते 02 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ www.med-edu.in

DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024 तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

DMER निकाल 2024 दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2024 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

DMER निकाल 2024: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
DMER भरती 2023 ची अधिसूचना 09 मे 2023
DMER प्रवेशपत्र 2023 07 जून 2023
DMER भरती परीक्षेची तारीख 2023 12 ते 20 जून 2023
DMER उत्तरतालिका 2023 (प्रथम) 26 जून 2023
DMER उत्तरतालिका 2023 (अंतिम) 10 ऑगस्ट 2023
DMER निकाल 2023 (गुणतालिका) 25 ऑगस्ट 2023
DMER निकाल 2023 (मेरीट लिस्ट) 09 सप्टेंबर 2023
DMER निकाल 2024 (कागदपत्रे पडताळणी) 29 एप्रिल 2024 ते 02 मे 2024

पदानुसार DMER दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक 2024

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने विविध 13 संवर्गातील पदांसाठी कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी जाहीर केली. पदानुसार DMER कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 2024 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पदानुसार DMER कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 2024

पदानुसार DMER निकाल 2024 (गुणतालिका)

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी DMER निकाल 2023-24 जाहीर केला होता. सर्व पदांसाठी उमेदवारांचे गुणपत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदानुसार गुणतालीकेची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DMER निकाल 2023-24 (गुणतालिका)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2024 शी संबंधित इतर लेख 

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

DMER कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक कधी जाहीर झाले?

DMER कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 22 एप्रिल 2024 रोजी जाहीर झाले.

DMER निकाल 2023 कधी जाहीर झाला?

DMER निकाल 2023 25 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाला.

DMER निकाल 2023 मी कोठे पाहू शकतो?

DMER निकाल 2023 आपण वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि या लेखात तपासू शकता.

पदानुसार DMER निकाल 2023 ची PDF मी कोठून डाउनलोड करू शकतो?

पदानुसार DMER निकाल 2023 ची PDF वर लेखात देण्यात आली आहे.