Marathi govt jobs   »   वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती...   »   वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा...

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023, सर्व पदांसाठी परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम तपासा

Table of Contents

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 09 मे 2023 रोजी एकूण 5182 रिक्त पदांच्या भरतीसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 जाहीर झाली आहे. DMER भरती परीक्षेत चांगले गुण घ्यायचे असल्यास आपल्याला वैद्यकीय संशोधन संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्या विषयावर किती प्रश्न येणार, कोणत्या विषयावर भर द्यायचा याबद्दल माहिती मिळते. आज या लेखात आपण वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई
भरतीचे नाव वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023
पदांची नावे
 • प्रयोगशाळा सहाय्यक
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • ग्रंथपाल
 • स्वच्छता निरिक्षक
 • ई.सी.जी. तंत्रज्ञ
 • आहारतज्ञ
 • औषधनिर्माता
 • डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार
 • समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)
 • ग्रंथालय सहाय्यक
 • व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट
 • दुरध्वनीचालक
 • महिला अधिक्षीका / वॉर्डन
 • वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका
 • अंधारखोली सहाय्यक
 • क्ष-किरण सहाय्यक
 • सांखिकी सहाय्यक
 • दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक
 • भौतिकोपचारतज्ञ
 • दंत तंत्रज्ञ
 • सहाय्यक ग्रंथपाल
 • श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ /
 • विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर
 • नेत्रचिकित्सा सहाय्यक
 • डायलेसिस तंत्रज्ञ
 • शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक
 • शिंपी
 • सहाय्यक दंत तंत्रज्ञ
 • मोल्डरूम तंत्रज्ञ
 • लोहार / सांधाता
 • वाहनचालक
 • गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर
 • क्ष किरण तंत्रज्ञ
 • सुतार
 • कातारी- नि जोडारी
 • जोडारी मिश्री / बॅचफिटर
 • वरिष्ठ लिपिक
 • अधिपरिचारीका
 • उच्चश्रेणी लघुलेखक
 • निम्नश्रेणी लघुलेखक
 • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे 5182
लेखाचे नाव वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.med-edu.in

 

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 अंतर्गत एकूण 5182 तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदाची भरती होणार आहे. खाली दोन्ही तांत्रिक व अत्रांत्रिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप दिले आहे.

तांत्रिक संवर्गातील पदांसाठी परीक्षेचे स्वरूप

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 मधील तांत्रिक संवर्गातील पदांसाठी परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातील ज्यात तांत्रिक विषयासाठी एकूण 80 गुण तर मराठी, इंग्रजी या दोन्ही विषयासाठी प्रत्येकी 60 गुण व सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयासाठी एकूण 60 गुण असतील. बौद्धिक चाचणी या विषयात गणित आणि बुद्धिमता या दोन्ही विषयांचा समावेश होतो. तांत्रिक संवर्गातील सर्व पदांच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 15 30 90 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी 30 60
4 तांत्रिक विषय 40 80
एकूण 100 200  

ठळक मुद्दे

 • तांत्रिक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
 • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
 • परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
 • परीक्षेच्या दर्जा बद्दल सध्या माहिती उपलब्ध नाही.
 • परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे आहे.
 • नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही

अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी परीक्षेचे स्वरूप

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 मधील अतांत्रिक संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा एकूण 200 गुणांची (प्रत्येकी 2 गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे 60 प्रश्न) घेतली जाईल. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येक विषयास 50 गुण असतील. सदर ऑनलाईन परीक्षा ही 90 मिनिटांची असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. परीक्षेत नकारात्मक गुणांकन पद्धती (निगेटिव्ह मार्किंग) लागू नाही. बौद्धिक चाचणी या विषयात गणित आणि बुद्धिमता या दोन्ही विषयांचा समावेश होतो. तांत्रिक संवर्गातील पदांसाठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात प्रदान आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 90 मिनिटे
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200  
 • अतांत्रिक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
 • प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
 • मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारल्या जातील.
 • परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
 • परीक्षेच्या दर्जा बद्दल सध्या माहिती उपलब्ध नाही.
 • परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे आहे.
 • नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती परीक्षेत हमखास यश मिळवायचे असेल तर आपल्याला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 माहिती असायला हवा. खाली या लेखात विषयानुसार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा एकंदरीत अभ्यासक्रम 2023 प्रदान करण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: मराठी भाषा

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मधील तांत्रिक व अतांत्रिक पदाच्या परीक्षेत मराठी विषय अनुक्रमे 30 व 50 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. मराठी भाषेतील महत्वाचे टॉपिक खालीलप्रमाणे आहे.

 • मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द व विरुध्द्धर्थी शब्द)
 • भाषा सौंदर्य (उपमा, अलंकार, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी)
 • प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
 • योग्य जोडया लावा.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: इंग्रजी भाषा 

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मधील तांत्रिक व अतांत्रिक पदाच्या परीक्षेत इंग्रजी भाषा हा  विषय अनुक्रमे 30 व 50 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. इंग्रजी भाषेतील महत्वाचे टॉपिक खालीलप्रमाणे आहे.

 • Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense)
 • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
 • Fill in the blanks in the sentence
 • Simple Sentence structure

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: सामान्य ज्ञान 

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेत अतांत्रिक पदांसाठी सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारल्या जाणार आहेत तर तांत्रिक पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या दोन्ही विषयावर मिळून 30 प्रश्न विचारल्या जाणार आहे. सामान्य ज्ञान या विषयात प्रामुख्याने ज्या विषयांवर प्रश्न विच्रल्या जातील ते खालीलप्रमाणे आहेत.

 • इतिहास, भूगोल
 • भारताची राज्यघटना
 • सामान्य विज्ञान
 • चालू घडामोडी
 • इतर जनरल टॉपिक
 • माहितीचा अधिकार अधिनियम 2005
 • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: बौद्धिक चाचणी

 वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेत अतांत्रिक पदांसाठी बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारल्या जाणार आहेत तर तांत्रिक पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या दोन्ही विषयावर मिळून 30 प्रश्न विचारल्या जाणार आहे. बौद्धिक चाचणी विषयातील प्रमुख टॉपिक खालीलप्रमाणे आहेत.

 • मुलभूत गणितीय क्रिया (मुलभूत गणितीय क्रिया, घातांक शेकडेवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वय, काळ-काम-वेग, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण, भूमिती, क्षेत्रामिती)
 • बुद्धिमत्ता चाचणी (अक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, आकृत्यांची संख्या मोजणे, नातेसंबंध, निष्कर्ष किंचा अनुमान काढणे)

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: तांत्रिक  विषय

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेत तांत्रिक विषयास एकूण 40 टक्के वेटेज आहे. पदानुसार या तांत्रिक विषयाचे टॉपिक वेगवेगळे आहेत. येथे आम्ही तांत्रिक विषयासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 ची PDF प्रदान करत आहोत. तांत्रिक विषयासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 आपण PDF डाउनलोड करू पाहू शकता

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PDF (तांत्रिक  विषय)

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

इतर सरळसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023 
DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
SSC CGL अभ्यासक्रम 2023 तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
PCMC भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला का?

होय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला.

मी कुठे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 पाहू शकतो?

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 विस्तृत स्वरुपात आम्ही या लेखात प्रदान केला आहे.

मी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 पाहू शकतो?

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेचे स्वरूप 2023 या लेखात दिले आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेत नकारात्मक गुणांकन पद्धती आहे का?

नाही, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय परीक्षेत नकारात्मक गुणांकन पद्धती नाही.