Marathi govt jobs   »   वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती...   »   DMER उत्तरतालिका 2023

DMER उत्तरतालिका 2023 जाहीर, अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करा

DMER उत्तरतालिका 2023

DMER उत्तरतालिका 2023: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी अंतिम DMER उत्तरतालिका 2023 जाहीर केली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील रिक्त पदांची भरती परीक्षा दिनांक 12 ते 20 जून 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. त्याची प्रथम उत्तरतालिका 26 जून 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यावर काही आक्षेप घेण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर आता सुधारित DMER अंतिम उत्तरतालिका 2023 उमेदवारांच्या खात्यात (अकाउंट) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लेखात DMER उत्तरतालिका 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात DMER उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी आणि DMER उत्तरतालिका 2023 वर काही आक्षेप असल्यात ते असे घ्यावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

DMER उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन

DMER उत्तरतालिका 2023 जाहीर झाली आहे. DMER उत्तरतालिका 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

DMER उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER)
भरतीचे नाव

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023

लेखाचे नाव

DMER उत्तरतालिका 2023

पदांची नावे
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ग्रंथपाल
  • स्वच्छता निरिक्षक
  • ई.सी.जी. तंत्रज्ञ
  • आहारतज्ञ
  • औषधनिर्माता
  • डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार
  • समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)
  • ग्रंथालय सहाय्यक
  • व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट
  • दुरध्वनीचालक
  • महिला अधिक्षीका / वॉर्डन
  • वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका
  • अंधारखोली सहाय्यक
  • क्ष-किरण सहाय्यक
  • सांखिकी सहाय्यक
  • दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक
  • भौतिकोपचारतज्ञ
  • दंत तंत्रज्ञ
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ /
  • विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर
  • नेत्रचिकित्सा सहाय्यक
  • डायलेसिस तंत्रज्ञ
  • शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक
  • शिंपी
  • सहाय्यक दंत तंत्रज्ञ
  • मोल्डरूम तंत्रज्ञ
  • लोहार / सांधाता
  • वाहनचालक
  • गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर
  • क्ष किरण तंत्रज्ञ
  • सुतार
  • कातारी- नि जोडारी
  • जोडारी मिश्री / बॅचफिटर
  • वरिष्ठ लिपिक
  • अधिपरिचारीका
  • उच्चश्रेणी लघुलेखक
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

5182

DMER उत्तरतालिका 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.med-edu.in

DMER उत्तरतालीकेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

DMER अंतिम उत्तरतालिका 2023 दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

DMER उत्तरतालिका 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना 09 मे 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 2023 10 मे 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2023 25 मे 2023
DMER प्रवेशपत्र 2023 07 जून 2023
DMER भरती परीक्षेची तारीख 2023 12 ते 20 जून 2023
DMER उत्तरतालिका 2023 (प्रथम) 26 जून 2023
DMER उत्तरतालिका 2023 (अंतिम) 10 ऑगस्ट 2023
DMER निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल

DMER उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक 

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम DMER उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक जाहीर केली. उमेदवार त्यांच्या युझर आयडी आणि पासवर्ड टाकून आपली DMER उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकतात. DMER उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे.

DMER उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक

DMER उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी?

DMER उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देयात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम DMER च्या अधिकृत संकेतस्थळ @https://www.med-edu.in ला भेट द्या. तिथे DMER भरती 2023 टॅब दिसेल त्यावर क्लिक करा. किवा वर दिलेल्या direct लिंक वर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • तेथे रिस्पॉन्स शीट वर क्लीक करा.
  • आता तुम्ही DMER उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकता.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Test Mate
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

अंतिम DMER उत्तरतालिका 2023 कधी जाहीर झाली?

अंतिम DMER उत्तरतालिका 2023 दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली.

DMER रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करावी?

DMER रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स वर लेखात देण्यात आल्या आहेत.

DMER उत्तरतालिका 2023 वर आक्षेप कसा घ्यावा?

DMER उत्तरतालिका 2023 वर आक्षेप घेण्यासंबंधी सर्व माहिती वर लेखात देण्यात आली आहे.