Marathi govt jobs   »   BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024, 118 पदांसाठी अर्ज करा

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक 15 मार्च 2024 रोजी अनुज्ञापन निरीक्षक संवर्गातील एकूण 118 रिक्त पदे भरण्यासाठी BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024: विहंगावलोकन 

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका
भरतीचे नाव BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024
पदांची नावे अनुज्ञापन निरीक्षक
एकूण पदे 118
नोकरीचे ठिकाण मुंबई
अधिकृत संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024: अधिसुचना 

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 अंतर्गत  अनुज्ञापन निरीक्षक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 15 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 अधिसुचना PDF

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. प्रवर्ग पदसंख्या
1. अनुज्ञापन निरीक्षक 118
एकूण 118

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024: पात्रता निकष

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 साठी पात्रता निकष खाली दिला आहे.

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा:

  • कमाल 38 वर्ष

अनुभव:

  • 5 वर्ष

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024: महत्वाच्या तारखा
BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 लघुसूचना 15 मार्च 2024
BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 15 मार्च 2024
BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 मार्च 2024

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक लवकरच सक्रीय होईल.

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024: अर्ज शुल्क

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

प्रवर्ग अर्ज शुल्क
खुला रु.1000
मागासवर्ग रु. 900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
RRB तंत्रज्ञ भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
सिडको भरती 2024  पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 कधी जाहीर झाली?

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 15 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 118 पदांसाठी जाहीर झाली.

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी जाहीर झाली