Marathi govt jobs   »   भारती विद्यापीठ पुणे भरती 2024

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024, 62 पदांसाठी अधिसुचना जाहीर

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024

भारती विद्यापीठ पुणे मध्ये विविध संवर्गातील 62 पदाच्या भरतीसाठी भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 जाहीर झाली आहे. भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 20 एप्रिल 2024 रोजी थेट मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. या लेखात आपण भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024: विहंगावलोकन

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 अंतर्गत एकूण 62 पदांची भरती होणार आहे. भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात दिला आहे.

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी नोकरी
विद्यापीठाचे नाव भारती विद्यापीठ, पुणे
भरतीचे नाव भारती विद्यापीठ पुणे भरती 2024
पदाचे नाव

विविध पदे

रिक्त पदांची संख्या 62
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे स्थान पुणे, मुंबई
अधिकृत संकेतस्थळ http://bvp.bharatividyapeeth.edu/

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी थेट मुलाखतीची तारीख 20 एप्रिल 2024 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 अधिसूचना 10 एप्रिल 2024
भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 साठी थेट मुलाखतीची तारीख 20 एप्रिल 2024

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 ची अधिसूचना

भारती विद्यापीठ पुणेने 62 अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 जाहीर केली आहे. भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 20 एप्रिल 2024 रोजी थेट मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 अधिसूचना PDF

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील  

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 अंतर्गत 62 पदांची भरती होणार असून ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
PGT 08
TGT 23
PRT 21
प्री- प्रायमरी 09
रेक्टर/ वार्डन 02
एकूण 62

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 साठी आवश्यक पात्रता निकष

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवार ती खालील तक्त्यात पाहू शकतात.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
PGT M.Sc, B.Ed
TGT BA, B.Ed
PRT BA, B.Ed
प्री- प्रायमरी HSC, MTTC
रेक्टर/ वार्डन कोणत्याही शाखेचा पदवीधर

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 मुलाखती साठी उपस्थित राहण्याचा पत्ता

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 साठी इच्छूक व पात्र उमेदवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 मुलाखती साठी उपस्थित राहण्याचा पत्ता खाली दिला आहे.

स्थळ: भारती विद्यापीठ भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटरजवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे-411 030.

तारीख: शनिवार, 20 एप्रिल 2024.

वेळ: सकाळी 09:00 ते दुपारी 12:30 – PGT आणि TGT
: दुपारी 12:30 ते दुपारी 03:30 – PRT/ पूर्वप्राथमिक / रेक्टर / वॉर्डन

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
IB भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
NPCIL भरती 2024 पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

भारती विद्यापीठ पुणे मध्ये किती पदाच्या भरतीसाठी भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 जाहीर झाली आहे?

भारती विद्यापीठ पुणे मध्ये विविध संवर्गातील 62 पदाच्या भरतीसाठी भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 जाहीर झाली आहे.

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

भारती विद्यापीठ पुणे भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.