Marathi govt jobs   »   NPCIL भरती 2024

NPCIL भरती 2024, 335 पदांसाठी अधिसुचना जाहीर

NPCIL भरती 2024

NPCIL भरती 2024: NPCILने ट्रेड अप्रेंटीस संवर्गातील एकूण 335 रिक्त पदे भरण्यासाठी NPCIL भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण NPCIL भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NPCIL भरती 2024: विहंगावलोकन 

NPCIL भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

NPCIL भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग NPCIL
भरतीचे नाव NPCIL भरती 2024
पदांची नावे ट्रेड अप्रेंटीस
एकूण पदे 335
नोकरीचे ठिकाण राजस्थान

NPCIL भरती 2024: अधिसुचना 

NPCIL भरती 2024 अंतर्गत  विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

NPCIL भरती 2024: अधिसुचना PDF

NPCIL भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

NPCIL भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

पद क्र. ट्रेड  पद संख्या
1 Fitter (फिटर) 94
2 Electrician (इलेक्ट्रिशियन) 94
3 Electronics Mechanic (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) 94
4 Computer Operator and Programming Assistant (संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट) 14
5 Turner (टर्नर) 13
6 Machinist (मशीनिस्ट) 13
7 Welder (वेल्डर) 13
एकूण 335

NPCIL भरती 2024: पात्रता निकष

NPCIL भरती 2024 साठी पात्रता निकष खाली दिला आहे.

शैक्षणिक पात्रता:

संबंधित विषयातील ITI.

वयोमर्यादा:

14 वर्ष ते 24 वर्ष

NPCIL भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

NPCIL भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

NPCIL भरती 2024: महत्वाच्या तारखा
NPCIL भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 15 मार्च 2024
NPCIL भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

04 एप्रिल 2024

NPCIL भरती 2024 निवड प्रक्रिया

NPCIL भरती 2024 निवड ITI मध्ये मिळालेल्या टक्केवारी नुसार केली जाईल.

NPCIL भरती 2024 वेतन

NPCIL भरती 2024 साठी वेतन  रु. 7700 प्रतिमाह इतके असेल.

NPCIL भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

NPCIL भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

NPCIL भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
RRB तंत्रज्ञ भरती 2024  महाराष्ट्र पोलीस भरती 2024
सिडको भरती 2024  पुणे महानगरपालिका भरती 2024

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

NPCIL भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

NPCIL भरती 2024 335 पदांसाठी जाहीर झाली.

NPCIL भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

NPCIL भरती 2024 अप्रेंटीस पदांसाठी जाहीर झाली.