
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- Ladakh to acquire 8.23% stake in J&K Bank | लडाख जे अँड के बँकेतील 8.23% भागभांडवल ग्रहण करणार July 29, 2021
- RBI slaps 5 cr. penalty on Axis Bank | आरबीआयने अॅक्सिस बँकेला 5 कोटींचा दंड ठोठावला July 29, 2021
- Paytm Payments Bank crosses 1 crore FASTags mark | पेटीएम पेमेंट्स बँकने 1 कोटी फास्टटॅगचा टप्पा पार केला July 29, 2021
- Sunjeev Sahota among Booker Prize contenders | बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत संजीव सहोटा July 29, 2021
- First Evidence of Water Vapor at Ganymede | गॅनीमेडावर बाष्पाचा पहिला पुरावा आढळला July 29, 2021
- Garima Grihas for transgender persons | तृतीयपंथी व्यक्तींसाठी गरिमा गृहे July 29, 2021
- Intrinsic: Alphabet’s new Robotics Company | इंट्रिन्सिक: अल्फाबेट ची नवीन रोबोटिक्स कंपनी July 29, 2021
- Karnataka to reserve jobs for transgender persons | तृतीयपंथी व्यक्तींना कर्नाटक राज्यात नोकरीत आरक्षण July 29, 2021
- Najib Mikati: new prime minister of Lebanon | नजीब मिकाटी: लेबनॉनचे नवे पंतप्रधान July 29, 2021
- Badminton Legend Nandu Natekar passes away | दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन July 29, 2021
- Rakesh Asthana: New Delhi Police Commissioner | राकेश अस्थाना: नवे दिल्ली पोलिस आयुक्त July 29, 2021
- New UNESCO World Heritage site – Sitio Burle Marx of Brazil | युनेस्को जागतिक वारसा स्थळ- ब्राझीलचे सिटिओ बर्ल मार्क्स उद्यान July 29, 2021
- Indore selected in International Clean Air Catalyst Program | इंदोर ची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड July 29, 2021
- International Tiger Day: 29 July | 29 जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन July 29, 2021
- Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 28 जुलै 2021 July 28, 2021
- ‘Devaranya’ scheme to promote Ayurveda by MP | आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्यप्रदेश सरकारची देवारण्य योजना July 28, 2021
- Puri: India’s first city to provide quality potable water | पुरी: नळावाटे दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणारे भारताचे पहिले शहर July 28, 2021
- RBI plans digital currency pilots soon | आरबीआय लवकरच डिजिटल चलन सुरु करणार July 28, 2021
- center for animation, visual effects, gaming | अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंगचे केंद्र July 28, 2021
- Momiji Nishiya- youngest gold medalist in Olympic | मोमीजी निशिया -ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती July 28, 2021
- INDRA 2021: Indo-Russia Military Exercise | इंद्रा 2021: भारत-रशिया लष्करी सराव July 28, 2021
- IMF Projects India’s GDP for FY22 at 9.5% | आयएमएफ नुसार वित्तीय वर्ष 22 मध्ये भारताची जीडीपी वाढ 9.5% होणार July 28, 2021
- SCO Defence Ministers’ meeting in Tajikistan | ताजिकिस्तानमध्ये एससीओ संरक्षण मंत्र्यांची बैठक July 28, 2021
- World Nature Conservation Day: 28th July | 28 जुलै: जागतिक निसर्ग संवर्धन दिन July 28, 2021
- Basavaraj Bommai- new Chief Minister of Karnataka | बसवराज बोम्मई- कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री July 28, 2021
- 28 July: World Hepatitis Day | 28 जुलै: जागतिक हिपॅटायटीस दिन July 28, 2021
- Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 27 जुलै 2021 July 27, 2021
- Dholavira- New World Heritage List in India | ढोलाविरा- भारतातील नवीन जागतिक वारसा स्थळ July 27, 2021
- Exercise Cutlass Express 2021 | कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021 July 27, 2021
- Bamboo industrial park in Assam | आसाममध्ये बांबू औद्योगिक उद्यान July 27, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.