Marathi govt jobs   »   Najib Mikati: new prime minister of...

Najib Mikati: new prime minister of Lebanon | नजीब मिकाटी: लेबनॉनचे नवे पंतप्रधान

Najib Mikati: new prime minister of Lebanon | नजीब मिकाटी: लेबनॉनचे नवे पंतप्रधान
नजीब मिकाटी: लेबनॉनचे नवे पंतप्रधान

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

नजीब मिकाटी: लेबनॉनचे नवे पंतप्रधान

राष्ट्राध्यक्ष मिशेल आऊन यांच्याशी बंधनकारक संसदीय सल्ल्यांनंतर झालेल्या मतदानात अब्जाधीश उद्योजक नजीब मिकाटी लेबनॉनचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी माजी राजदूत नवाफ सलाम यांचा 72-1 असा पराभव केला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • लेबनॉनची राजधानी: बेरूत.
  • लेबनॉन चलन: लेबनीज पाउंड

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!