Marathi govt jobs   »   ‘Devaranya’ scheme to promote Ayurveda by...

‘Devaranya’ scheme to promote Ayurveda by MP | आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्यप्रदेश सरकारची देवारण्य योजना

'Devaranya' scheme to promote Ayurveda by MP_20.1
आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्यप्रदेश सरकारची देवारण्य योजना

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्यप्रदेश सरकारची देवारण्य योजना

मध्यप्रदेश राज्यात आयुषला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार उत्पन्न करण्यासाठी सरकारने ‘देवारण्य’ योजना सुरु केली आहे. राज्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी ही योजना आखली असून राज्यात आयुष औषधांची एक संपूर्ण पुरवठा साखळी विकसित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान
  • राज्यपाल: मंगुभाई छगनभाई पटेल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!