Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
तृतीयपंथी व्यक्तींसाठी गरिमा गृहे
सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी लोकसभेला दिल्लेल्या माहिती नुसार केंद्र सरकार देशात तृतीयपंथी व्यक्तींना सुरक्षित निवारा मिळावा याकरिता प्रायोगिक तत्त्वावर 12 गरिमा गृहे उभारत आहे. या निवासस्थानांचे बांधकाम विविध समुदाय-आधारित संस्थांच्या मदतीने केले जात आहे. अशी निवारा घरे महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, तामिळनाडू आणि ओडिशा राज्यात स्थापित केली गेली आहेत.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो