Marathi govt jobs   »   Ladakh to acquire 8.23% stake in...

Ladakh to acquire 8.23% stake in J&K Bank | लडाख जे अँड के बँकेतील 8.23% भागभांडवल ग्रहण करणार

Ladakh to acquire 8.23% stake in J&K Bank | लडाख जे अँड के बँकेतील 8.23% भागभांडवल ग्रहण करणार
लडाख जे अँड के बँकेतील 8.23% भागभांडवल ग्रहण करणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

लडाख जे अँड के बँकेतील 8.23% भागभांडवल ग्रहण करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्रशासित प्रदेश लडाखच्या शासनास जम्मू आणि काश्मीर बँकेतील 8.23% भागभांडवलाचे अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.जम्मू- काश्मीर सरकारच्या 30 ऑक्टोबर 2020 च्या 8.23% भागभांडवल लडाखच्या शासनाला हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला यामुळे अधिमान्यता प्राप्त झाली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी: आर के छिब्बर
  • जम्मू-काश्मीर बँक लिमिटेड स्थापना: 1 ऑक्टोबर 1938
  • जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड मुख्यालय: श्रीनगर 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!