Marathi govt jobs   »   Exercise Cutlass Express 2021 | कटलग...

Exercise Cutlass Express 2021 | कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021

Exercise Cutlass Express 2021 | कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021
कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021

भारतीय नौदल जहाज तलवार ने आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 26 जुलै 2021 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत आयोजित कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021 मध्ये भाग घेतला आहे. पूर्व आफ्रिका आणि पश्चिम हिंद महासागरातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक सागरी सुरक्षेस चालना देण्यासाठी हा युद्धाभ्यास दरवर्षी आयोजित केला जातो.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!