Marathi govt jobs   »   Bamboo industrial park in Assam |...

Bamboo industrial park in Assam | आसाममध्ये बांबू औद्योगिक उद्यान

 Bamboo industrial park in Assam | आसाममध्ये बांबू औद्योगिक उद्यान
आसाममध्ये बांबू औद्योगिक उद्यान

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आसाममध्ये बांबू औद्योगिक उद्यान

आसामचे मुख्यमंत्री, हिमंता बिस्वा सरमा यांनी मंदेरदिंसा गावातील, दिमा हसाओ येथे बांबूच्या औद्योगिक उद्यानाचा पाया घातला. या प्रकल्पाची निर्मिती ईशान्य भारत विकास मंत्रालयाद्वारे करण्यात आली असून यासाठी 50 करोड रुपये खर्च येणार आहे. या उद्यानामुळे येथील लोकांना शाश्वत रोजगार मिळणार असून प्रदेशाच्या विकासाला हातभार लागणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
  • आसामचे मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!