Marathi govt jobs   »   Paytm Payments Bank crosses 1 crore...

Paytm Payments Bank crosses 1 crore FASTags mark | पेटीएम पेमेंट्स बँकने 1 कोटी फास्टटॅगचा टप्पा पार केला

Paytm Payments Bank crosses 1 crore FASTags mark | पेटीएम पेमेंट्स बँकने 1 कोटी फास्टटॅगचा टप्पा पार केला
पेटीएम पेमेंट्स बँकने 1 कोटी फास्टटॅगचा टप्पा पार केला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पेटीएम पेमेंट्स बँकने 1 कोटी फास्टटॅगचा टप्पा पार केला

एक कोटी फास्टटॅगचे वितरण करणारी पेटीएम पेमेंट्स बँक देशातील पहिली बँक ठरली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने दिलेल्या माहितीनुसार जून 2021 अखेरपर्यंत देशात एकूण 3.47 करोड फास्टटॅगचे वितरण झाले असून त्यातील 28% वाटा पेटीएम पेमेंट्स बँकेचा आहे. त्याचबरोबर पेटीएम पेमेंट्स बँक ही राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (एनईटीसी) कार्यक्रमांतर्गत टोल प्लाझाची भारतातील सर्वात मोठी अधिग्राहक ठरली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • पेटीएम मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश.
  • पेटीएम संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: विजय शेखर शर्मा
  • पेटीएम स्थापना: 2009

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!