Marathi govt jobs   »   RBI plans digital currency pilots soon...

RBI plans digital currency pilots soon | आरबीआय लवकरच डिजिटल चलन सुरु करणार

RBI plans digital currency pilots soon | आरबीआय लवकरच डिजिटल चलन सुरु करणार
आरबीआय लवकरच डिजिटल चलन सुरु करणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आरबीआय लवकरच डिजिटल चलन सुरु करणार

रिझर्व्ह बँक सध्या आपल्या स्वत:च्या डिजिटल चलन, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) च्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीच्या रणनीतीवर काम करीत आहे आणि लवकरच ती घाऊक आणि किरकोळ माध्यमाद्वारे याचे वितरण सुरु करणार आहे. इक्वेडोर, ट्युनिशिया, सेनेगल, स्वीडन, एस्टोनिया, चीन, रशिया, जपान, व्हेनेझुएला आणि इस्त्राईल या देशांनी स्वत:चे डिजिटल चलने बाजारात आणले किंवा त्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!