Marathi govt jobs   »   Basavaraj Bommai- new Chief Minister of...

Basavaraj Bommai- new Chief Minister of Karnataka | बसवराज बोम्मई- कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री

Basavaraj Bommai- new Chief Minister of Karnataka | बसवराज बोम्मई- कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री
बसवराज बोम्मई- कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

बसवराज बोम्मई- कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री

भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत एकमताने लिंगायत समाजाचे आमदार बसवराज एस बोम्मई यांना कर्नाटकचे 23 वे मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले आहे. ते बी.एस. येडियुरप्पा यांची जागा घेतील. यापूर्वी येडियुरप्पा सरकारमध्ये बसवराज बोम्मई गृहमंत्री होते. ते दोनवेळाचे विधान परिषदेचे आमदार  आणि हवेरी जिल्ह्यातील शिग्गाव मतदार संघाचे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • कर्नाटकचे राज्यपाल: थावरचंद गहलोत
  • कर्नाटकची राजधानी: बेंगळुरू

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!