Marathi govt jobs   »   Karnataka to reserve jobs for transgender...

Karnataka to reserve jobs for transgender persons | तृतीयपंथी व्यक्तींना कर्नाटक राज्यात नोकरीत आरक्षण

Karnataka to reserve jobs for transgender persons | तृतीयपंथी व्यक्तींना कर्नाटक राज्यात नोकरीत आरक्षण
तृतीयपंथी व्यक्तींना कर्नाटक राज्यात नोकरीत आरक्षण

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

तृतीयपंथी व्यक्तींना कर्नाटक राज्यात नोकरीत आरक्षण

सर्व शासकीय नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथी व्यक्तींना 1 टक्का आरक्षण देणारे कर्नाटक देशातील पहिले राज्य बनले आहे. कर्नाटक नागरी सेवा (सामान्य भरती) नियम 1977 मध्ये सुधारणा करून अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली. हे आरक्षण सामान्य तसेच आरक्षित प्रवर्गात देण्यात येणार आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज मागवताना अधिसूचना प्रकाशित होताना लिंग निवडीबाबत पुरुष आणि महिला पर्यायासह ‘इतर’ हा पर्याय जोडणे आवश्यक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री: बसवराज एस बोम्माई
  • कर्नाटकचे राज्यपाल: थावरचंद गहलोत
  • कर्नाटक राजधानी: बेंगळुरू

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!