
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- Bajrang Punia wins Olympic wrestling bronze medal | बजरंग पुनियाने ऑलिम्पिक कुस्तीत कांस्यपदक जिंकले August 7, 2021
- 7 August: National Handloom Day | 7 ऑगस्ट: राष्ट्रीय हातमाग दिन August 7, 2021
- e-certification program to provide regulatory training | नियामक प्रशिक्षण देण्यासाठी ई-प्रमाणन कार्यक्रम August 7, 2021
- INS Vikrant leaves port for maiden sea trials | आयएनएस विक्रांतने पहिल्या समुद्री चाचण्यांची सुरुवात केली August 7, 2021
- John Abraham: MotoGP Brand Ambassador of Eurosport India | जॉन अब्राहम: युरोस्पोर्ट इंडिया मोटोजीपीचे सदिछादूत August 7, 2021
- Second IEEE International Conference on Range Technology | रेंज तंत्रज्ञानावर दुसरी आयईईई आंतरराष्ट्रीय परिषद August 7, 2021
- Mangdechhu Hydroelectric Project in Bhutan gets Brunel Medal | भूतानमधील मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाला ब्रुनेल पदक प्राप्त August 7, 2021
- SBI General and SahiPay to offer general insurance products | एसबीआय जनरल आणि साहीपे सामान्य विमा उत्पादने ऑफर करणार August 7, 2021
- Labhanshu Sharma: wins Bharat Kesari Wrestling Dangal | लभांशु शर्मा: भारत केसरी कुस्ती दंगल विजेता August 7, 2021
- Suryoday Small Finance Bank opens ‘Health and Wellness Savings account | सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ‘आरोग्य आणि निरोगी बचत खाते’ सुरु केले August 7, 2021
- India’s first Heart Failure Biobank | भारताची पहिली हार्ट फेल्युअर बायोबँक August 7, 2021
- Ladakh launches ‘Pani Maah’ mission | लडाखने ‘पानी माह’ अभियान सुरु केले August 7, 2021
- (चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 6 August 2021 August 6, 2021
- India and Bangladesh signed MoU in disaster management | भारत आणि बांगलादेश मध्ये आपत्ती व्यवस्थापन सामंजस्य करार August 6, 2021
- Axis Bank crosses one million customers on WhatsApp banking | अॅक्सिस बँकेने व्हॉट्सअॅप बँकिंगवर दहा लाख ग्राहक August 6, 2021
- TRIFED celebrates its 34th Foundation Day | ट्रायफेड ने आपला 34 वा स्थापना दिवस साजरा केला August 6, 2021
- Footballer S.S. ‘Babu’ Nayaran passes away | फुटबॉलपटू एसएस ‘बाबू’ नायरन यांचे निधन August 6, 2021
- Zoological Survey of India gets 1st female director | झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पहिल्या महिला संचालक August 6, 2021
- ICICI Prudential Life ties up with NPCI for UPI Autopay | आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ आणि एनपीसीआय मध्ये करार August 6, 2021
- Khel Ratna Award renamed as Major Dhyan Chand Khel Ratna Award | खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार August 6, 2021
- Sebi allows payments banks to act as investment bankers | सेबीने पेमेंट बँकांना गुंतवणूक बँकर्स म्हणून काम करण्याची परवानगी August 6, 2021
- RBI announces its bi-monthly monetary policy | आरबीआयने जाहीर केले द्विमासिक मौद्रिक धोरण August 6, 2021
- India nuclear power capacity to reach 22,480 MW by 2031 | 2031 पर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता 22,480 मेगावॅट होईल August 6, 2021
- CBIC launches Compliance Information Portal (CIP) | सीबीआयसीने अनुपालन माहिती पोर्टल (सीआयपी) सुरू केले August 6, 2021
- Germany signed ISA Framework Agreement | जर्मनीने आयएसए फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली August 6, 2021
- West Bengal receives four SKOCH awards | पश्चिम बंगालला चार एसकेओसीएच पुरस्कार प्राप्त August 6, 2021
- Ebrahim Raisi: new President of Iran | इब्राहिम रईसी: इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष August 6, 2021
- Hiroshima Day: 6th August | 6 ऑगस्ट: हिरोशिमा दिवस August 6, 2021
- (चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 5 August 2021 August 5, 2021
- RBI imposes Rs 6 lakh penalty on Hewlett-Packard Financial Services | आरबीआयने हेवलेट-पॅकार्ड फायनान्शिअल सर्व्हिसेसवर 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला August 5, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.