Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Ebrahim Raisi: new President of Iran | इब्राहिम रईसी: इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

इब्राहिम रईसी: इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष

इब्राहिम रईसी यांनी 05 ऑगस्ट, 2021 रोजी इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केली. त्यांचा कार्यकाल 4 वर्षे असेल. त्यांनी जूनमध्ये 2021 इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक 62 टक्के मतांनी जिंकली. 60 वर्षीय रायसी, हसन रुहानी यांच्यानंतर इराणचे नवे अध्यक्ष होणार आहेत. मार्च 2019 पासून ते इराणचे मुख्य न्यायाधीशही आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इराणची राजधानी: तेहरान
  • इराणचे चलन: इराणी तोमन

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!