Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Zoological Survey of India gets 1st female director | झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पहिल्या महिला संचालक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पहिल्या महिला संचालक

भारत सरकारने डॉ.धृती बॅनर्जी यांची झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या 100 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली.2016 मध्ये झेडएसआयच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने बॅनर्जी यांनी “द ग्लोरियस 100 वुमेन्स सायंटिफिक कॉन्ट्रिब्युशन इन झेडएसआय” चे सह सहलेखन केले होते, ज्यात प्राण्यांशी संबंधित असलेल्या क्षेत्रात महिला शास्त्रज्ञांच्या योगदानाचे वर्णन केले आहे. जुलै 1916 मध्ये स्थापन झालेल्या झेडएसआय चे मुख्यालय कोलकाता येथे असून  ते पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याची 16 प्रादेशिक केंद्रे देखील आहेत.झेडएसआय ने त्याच्या स्थापनेपासून सुमारे तीन दशकानंतर 1949 च्या उत्तरार्धात स्त्री शास्त्रज्ञांची नेमणूक करण्यास सुरूवात केली.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!