Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Mangdechhu Hydroelectric Project in Bhutan gets Brunel Medal | भूतानमधील मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाला ब्रुनेल पदक प्राप्त

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भूतानमधील मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाला ब्रुनेल पदक प्राप्त

भूतान आणि भारत यांचा संयुक्त मांगदेच्छू जलविद्युत प्रकल्पाला लंडनस्थित इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स (आयसीई) द्वारे ब्रुनेल पदक प्रदान करण्यात आले आहे. उद्योग क्षेत्रातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील उत्कृष्टतेचा नमुना म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. भूतानमधील भारतीय राजदूत रुचिरा कांबोज यांनी मांगदेच्छू जलविद्युत प्रकल्प प्राधिकरणाचे अध्यक्ष लियोन्पो लोकनाथ शर्मा यांना ब्रुनेल पदक सुपूर्द केले. हा प्रकल्प दरवर्षी 2.4 दशलक्ष टन हरितगृह वायू उत्सर्जन कमी करेल. भूतान आणि भारताने भूतानची जलविद्युत ऊर्जा क्षमता 12000 मेगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी हा ऐतिहासिक भागीदारी प्रकल्प करार केला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • भूतान राजधानी: थिंफु
  • भूतानचे पंतप्रधान: लोटे शेरिंग
  • भूतान चलन: भूतानी नगुलतरम 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!