Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Labhanshu Sharma: wins Bharat Kesari Wrestling Dangal | लभांशु शर्मा: भारत केसरी कुस्ती दंगल विजेता

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

लभांशु शर्मा: भारत केसरी कुस्ती दंगल विजेता

भारतीय कुस्तीपटू उत्तराखंडचा लभांशु शर्मा यांनी तामिळनाडूमध्ये आयोजित भारत केसरी कुस्ती दंगल 2021 जिंकली. उत्तराखंडच्या निर्मितीला 20 वर्षे झाल्यापासून पहिल्यांदा लभांशु शर्मा  यांनी राज्यासाठी भारत केसरी ही पदवी जिंकली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती:

  • उत्तराखंडचे राज्यपाल: बेबी राणी मौर्य
  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!