Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
अॅक्सिस बँकेने व्हॉट्सअॅप बँकिंगवर दहा लाख ग्राहक
अॅक्सिस बँकेने आपल्या व्हॉट्सअॅप बँकिंग चॅनेलवर 10 लाखांहून अधिक ग्राहकांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत एकूण ग्राहक विनंती संख्या 6 दशलक्ष आहे. अॅक्सिस बँकेने जानेवारी 2021 मध्ये व्हॉट्सअॅपवर बँकिंग सेवा सुरू केली होती.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- अॅक्सिस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ चौधरी
- अॅक्सिस बँकेचे मुख्यालय: मुंबई
- अॅक्सिस बँकेची स्थापना: 3 डिसेंबर 1993, अहमदाबाद
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो