Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

TRIFED celebrates its 34th Foundation Day | ट्रायफेड ने आपला 34 वा स्थापना दिवस साजरा केला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

ट्रायफेड ने आपला 34 वा स्थापना दिवस साजरा केला

भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघाने (ट्रायफेड) 6 ऑगस्ट रोजी आपला 34 वा स्थापना दिवस साजरा केला आहे. ट्रायफेड ची स्थापना आदिवासी उत्पादनांना, हस्तकला आणि नॉन-टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस (एनटीएफपी) साठी वीपणन सहाय्याद्वारे आदिवासींच्या विकासाला हातभार लावण्यासाठी करण्यात आली. 6 ऑगस्ट 1987 रोजी आदिवासींच्या सामाजिक-आर्थिक विकासाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्था म्हणून ट्रायफेड ची स्थापना करण्यात आली.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!