Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

West Bengal receives four SKOCH awards | पश्चिम बंगालला चार एसकेओसीएच पुरस्कार प्राप्त

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पश्चिम बंगालला चार एसकेओसीएच पुरस्कार प्राप्त

ईझ ऑफ डुइंग बिझनेस उपक्रमांतर्गत पश्चिम बंगाल सरकारला त्याच्या योजनांसाठी चार स्कोच पुरस्कार मिळाले आहेत. राज्याच्या ‘सिल्पासाथी’-ऑनलाईन सिंगल विंडो पोर्टल या योजनेला प्लॅटिनम पुरस्कार मिळाला, तर शहरी भागांसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी प्रमाणपत्राचे स्वयं-नूतनीकरण योजनेला सुवर्ण पुरस्कार मिळाला. तर ग्रामीण भागातील व्यापार परवाने ऑनलाईन जारी करणे या अभियानाला आणि ई-नाथिकरण: नोंदणी, तयारी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली या योजनेला दोन रौप्य पुरस्कार मिळाले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री: ममता बॅनर्जी
  • राज्यपाल: जगदीप धनकर

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!