Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Khel Ratna Award renamed as Major Dhyan Chand Khel Ratna Award | खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारा चे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात आले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ध्यानचंद, ज्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यांनी हॉकीमध्ये देशासाठी तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहेत. या पुरस्काराची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आले होते, या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि ₹25 लाख रोख असे आहे. खेलरत्न प्राप्त करणारे पहिले खेळाडू बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे होते. अलीकडच्या काही विजेत्यांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांचा समावेश आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!