Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ आणि एनपीसीआय मध्ये करार
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ऑटोपे सुविधा देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) सोबत करार केला आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्स सीईओ: एनएस कन्नन
- आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सची स्थापना: 2000
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो