
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- ICC to push for cricket’s inclusion in Olympics 2028 | आयसीसी ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटच्या समावेशनासाठी प्रयत्न करणार August 12, 2021
- IAF builds mobile ATC towers in Ladakh | आयएएफ लडाखमध्ये मोबाइल एटीसी टॉवर उभारले August 12, 2021
- “AL-MOHED AL-HINDI 2021” – India & Saudi Arabia exercise | “अल-मोहद अल-हिंदी 2021”-भारत आणि सौदी अरेबिया युद्धाभ्यास August 12, 2021
- Kakori Train Conspiracy now renamed to Kakori Train Action | काकोरी ट्रेन षडयंत्र आता काकोरी ट्रेन अॅक्शन असे ओळखले जाणार August 12, 2021
- Rajkummar Rao: brand ambassador of Cashify | राजकुमार राव: कॅशिफायचे सदिच्छादूत August 12, 2021
- 28th ASEAN Regional Forum Ministerial Meeting | 28 वी आसियान प्रादेशिक मंचाची मंत्रिस्तरीय परिषद August 12, 2021
- AWS- RBL Bank’s cloud provider | एडब्ल्यूएस: आरबीएल बँकेचा क्लाउड प्रदाता August 12, 2021
- ISRO chief K Sivan inaugurates Health Quest study | हेल्थ क्वेस्ट अभ्यासाचे उद्घाटन August 12, 2021
- Quad Navies to undertake Ex-Malabar 2021 | क्वाड समूहाच्या नौदालांचा एक्स-मलबार 2021 हा युद्धाभ्यास August 12, 2021
- DRDO Successfully Test-Fires Nirbhay Missile | डीआरडीओ ने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली August 12, 2021
- 12 August: International Youth Day | 12 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय युवा दिन August 12, 2021
- 12 August: World Elephant Day | 12 ऑगस्ट: जागतिक हत्ती दिन August 12, 2021
- (चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 11 August 2021 August 11, 2021
- Renowned Ayurvedacharya Balaji Tambe passes away | प्रसिद्ध आयुर्वेदचार्य बालाजी तांबे यांचे निधन August 11, 2021
- Malayalam actor Saranya Sasi passes away | मल्याळम अभिनेत्री सरन्या ससी यांचे निधन August 11, 2021
- Maharashtra announces Rajiv Gandhi award for IT sector | महाराष्ट्राने आयटी क्षेत्रासाठी राजीव गांधी पुरस्कार जाहीर केला August 11, 2021
- SIDBI unveils “Digital Prayaas” lending platform | सिडबीने “डिजिटल प्रयास” कर्ज वितरणाचे व्यासपीठ सुरु केले August 11, 2021
- Over 5.82 crore Jan Dhan accounts inoperative | 5.82 कोटींहून अधिक जन धन खाती निष्क्रिय August 11, 2021
- New Global Youth Development Index | नवीन जागतिक युवा विकास निर्देशांक August 11, 2021
- PM Modi announces palm oil initiative | पंतप्रधान मोदींनी पाम तेल उपक्रमाची घोषणा केली August 11, 2021
- South Africa grants patent to an artificial intelligence system | दक्षिण आफ्रिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पेटंट दिले August 11, 2021
- Nagaland wins 7 National Awards under Van Dhan Yojana Scheme | वन धन योजने अंतर्गत नागालँडला 7 राष्ट्रीय पुरस्कार August 11, 2021
- RBI hikes collateral-free loans to Self Help Groups | आरबीआयने बचत गटांना तारण-मुक्त कर्जाची मर्यादा वाढविली August 11, 2021
- Mohammad Mokhber: first Vice President of Iran | मोहम्मद मोखबर: इराणचे पहिले उपराष्ट्रपती August 11, 2021
- UNICEF India, Facebook to make a safer online world for children | युनिसेफ इंडिया, फेसबुक मुलांसाठी सुरक्षित ऑनलाइन जग निर्माण करणार August 11, 2021
- First Internet Governance Forum in the country | देशातील पहिले इंटरनेट गव्हर्नन्स फोरम August 11, 2021
- RBI appoints Neeraj Chopra for banking fraud awareness campaign | आरबीआयने बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी नीरज चोप्राची नियुक्ती केली August 11, 2021
- RBI to penalise banks banks if ATMs run out of cash | एटीएममधील रोकड संपली असल्यास बँकांना दंड August 11, 2021
- (चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 10 August 2021 August 11, 2021
- India to launch advanced geo imaging satellite “Gisat-1” | भारत प्रगत जिओ इमेजिंग उपग्रह “गिसॅट-1” प्रक्षेपित करणार आहे August 10, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.