Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Malayalam actor Saranya Sasi passes away | मल्याळम अभिनेत्री सरन्या ससी यांचे निधन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मल्याळम अभिनेत्री सरन्या ससी यांचे निधन

लोकप्रिय मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री, सरन्या ससी यांचे कोव्हीड -19 मुळे निधन झाले आहे.तसेच त्या 2012 पासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. छोटा मुंबई, थालाप्पवु, बॉम्बे 12 मार्च सारखे चित्रपट आणि कूटुकरी, अवकाशिकल, हरिचंदनम, मलाखामार आणि रहस्याम सारख्या टीव्ही धारावाहिक मध्ये त्यांनी काम केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!