Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Kakori Train Action

Kakori Train Conspiracy now renamed to Kakori Train Action | काकोरी ट्रेन षडयंत्र आता काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन असे ओळखले जाणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

काकोरी ट्रेन षडयंत्र आता काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन असे ओळखले जाणार

उत्तर प्रदेश सरकारने 1925 मधील शस्त्रे खरेदी करण्यासाठी काकोरी येथे रेल्वे लुटल्याबद्दल फाशी झालेल्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘काकोरी ट्रेन षडयंत्र’ किंवा ‘काकोरी ट्रेन दरोडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक स्वातंत्र्य चळवळीच्या घटनेचे नाव बदलून आता  काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन असे ठेवले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने म्हटले की स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग असलेल्या या महान घटनेचे वर्णन ‘षडयंत्र’ असे करणे या घटनेचा अपमान करणारे आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!