
Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- BPCL launches AI-enabled chatbot ‘URJA’ | बीपीसीएल ने एआय सक्षम चॅटबॉट ‘उर्जा’ सुरु केले August 23, 2021
- Commemorating the Victims of Religious Violence Day | धार्मिक हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन August 23, 2021
- 22 August: World Sanskrit Day 2021 | 22 ऑगस्ट: जागतिक संस्कृत दिवस 2021 August 23, 2021
- International Day for the Abolition of Slavery | आंतरराष्ट्रीय गुलामगिरी उन्मूलन दिवस August 23, 2021
- Former UP CM Kalyan Singh passes away | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन August 23, 2021
- चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 21-August-2021 August 21, 2021
- Apple-Global 500 Most Valuable Company | अॅपल- जगातील 500 कंपन्यांमधील सर्वात मौल्यवान कंपनी August 21, 2021
- भारत 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान संस्कृत सप्ताह 2021 साजरा करणार | India Celebrates Sanskrit Week 2021 From August 19 To 25 August 21, 2021
- गुजरातमधील सोमनाथ येथे पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले | PM Modi inaugurates multiple projects at Somnath in Gujarat August 21, 2021
- Neo Collections: Kotak Mahindra Bank’s Digital Repayment platform | निओ कलेक्शन: कोटक महिंद्रा बँकेचे डिजिटल रिपेमेंट व्यासपीठ August 21, 2021
- NPCI and Mashreq Bank to launch UPI in the UAE | एनपीसीआय आणि माशरेक बँक युएई मध्ये युपीआय सुरु करणार August 21, 2021
- फेसबुकने भारतात “लघु व्यवसाय कर्ज पुढाकार” लाँच केले | Facebook launches “Small Business Loans Initiative” in India August 21, 2021
- इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न अवॉर्ड्स 2021 ची घोषणा झाली | Indian Film Festival of Melbourne Awards 2021 announced August 21, 2021
- शांतीलाल जैन यांची इंडियन बँकेच्या एमडी आणि सीईओपदी नियुक्ती | Shanti Lal Jain appointed MD and CEO of Indian Bank August 21, 2021
- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन: 21 ऑगस्ट | World Senior Citizen Day: 21 August August 21, 2021
- आंतरराष्ट्रीय दहशतवाद बळी पडलेल्यांना स्मरण आणि श्रद्धांजली दिन | International Day of Remembrance and Tribute to the Victims of Terrorism August 21, 2021
- चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 20-August-2021 August 20, 2021
- India ranks second in terms of crypto adoption in the world | क्रिप्टो स्वीकारण्यात भारत जगात दुसरा August 20, 2021
- Country’s first smog tower in Delhi | दिल्लीत देशातील पहिला स्मॉग टॉवर August 20, 2021
- DRDO develops advanced chaff technology | डीआरडीओ ने प्रगत चाफ तंत्रज्ञान विकसित केले August 20, 2021
- BRICS to cooperate in remote sensing satellite data sharing | ब्रिक्स देश सुदूर संवेदन उपग्रहातील माहिती देवाणघेवाण करार August 20, 2021
- Amazon Alexa Gets Amitabh Bachchan’s Voice in India | भारतात अॅमेझॉन अलेक्साला अमिताभ बच्चन यांचा आवाज August 20, 2021
- Delhi-Chandigarh Highway first EV-friendly highway in India | दिल्ली-चंदीगड महामार्ग भारतातील पहिला ईव्ही- अनुकूल महामार्ग August 20, 2021
- Centre for Research & Innovation in AI set up at IIT-H | सेंटर फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन फॉर एआय आयआयटी-एच येथे स्थापित August 20, 2021
- Defense India Startup Challenge- DISC 5.0 | डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज- DISC 5.0 August 20, 2021
- Chacha Chaudhary to aid Faridabad Smart City mission | चाचा चौधरी फरीदाबाद स्मार्ट सिटी मिशनला मदत करणार August 20, 2021
- All-women team of three armed forces summits Mt Manirang in Himachal | सशस्त्र दलांच्या अखिल महिला संघाची हिमाचलमधील मणिरंग शिखरावर चढाई August 20, 2021
- India launches UNITE Aware Platform | भारताने युएनआयटीई अवेअर व्यासपीठ सुरु केले August 20, 2021
- अक्षय ऊर्जा दिवस 2021: 20 ऑगस्ट | Akshay Urja Diwas 2021: 20 August August 20, 2021
- Ind-Ra ने आर्थिक वर्ष 22 मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 9.4% केला | Ind-Ra revises GDP growth projection to 9.4% in FY22 August 20, 2021
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.