Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
निओ कलेक्शन: कोटक महिंद्रा बँकेचे डिजिटल रिपेमेंट व्यासपीठ
कोटक महिंद्रा बँकेने ‘निओ कलेक्शन्स’ नावाचे प्लॅटफॉर्म सुरु केला आहे, जे न भरलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यास ग्राहकांना सहाय्य करेल. यात ग्राहकांना कोणत्याही मदतीशिवाय आपल्या चुकलेले हप्ते डिजिटल स्वरुपात भरता येणार आहे. कोटक महिंद्रा बँकेने क्रेडीटास सोल्युशन्सशी करार करून निओ कलेक्शन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. या डिजिटल परतफेड प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश ग्राहकांसाठी थकीत कर्जाची परतफेड अधिक सोयीस्कर करणे आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- कोटक महिंद्रा बँक स्थापना: 2003
- कोटक महिंद्रा बँकेचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
- कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीईओ: उदय कोटक
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो