Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Apple-Global 500 Most Valuable Company

Apple-Global 500 Most Valuable Company | अ‍ॅपल- जगातील 500 कंपन्यांमधील सर्वात मौल्यवान कंपनी

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

अ‍ॅपल- जगातील 500 कंपन्यांमधील सर्वात मौल्यवान कंपनी

2021 च्या हूरुन ग्लोबल 500 मोस्ट व्हॅल्युएबल कंपन्यांच्या यादी नुसार अ‍ॅपल ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी (2,443 अब्ज डॉलर्स) ठरली आहे. जगातील पहिल्या सहा मौल्यवान कंपन्या अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, अल्फाबेट, फेसबुक आणि टेन्सेन्ट या आहेत. जगात 57 व्या क्रमांकावर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज (188 अब्ज डॉलर्स) या यादीनुसार भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. देशांचा विचार केल्यास अमेरिका (243) कंपन्यांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तर त्यानंतर चीन, जपान आणि युके चा क्रमांक लागतो. भारत 12 कंपन्यांसह देशांच्या यादीत 9 व्या स्थानी आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!