Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Commemorating the Victims of Religious Violence...

Commemorating the Victims of Religious Violence Day | धार्मिक हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

धार्मिक हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन

2019 पासून दरवर्षी 22 ऑगस्ट रोजी धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. या दिवसाचा उद्देश धर्म किंवा विश्वासाच्या आधारावर केलेल्या वाईट कृत्यांतील बळींच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो. पोलंडच्या प्रस्तावाने 28 मे 2019 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या 73 व्या महासभेत हा दिवस स्वीकारला गेला.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!