Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Shanti Lal Jain appointed MD and...

शांतीलाल जैन यांची इंडियन बँकेच्या एमडी आणि सीईओपदी नियुक्ती | Shanti Lal Jain appointed MD and CEO of Indian Bank

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

शांतीलाल जैन यांची इंडियन बँकेच्या एमडी आणि सीईओपदी नियुक्ती

ही निवड तीन वर्षांच्या कालावधीसाठी असून ते पद्मजा चुंडुरू यांची जागा घेतील. ते सध्या बँक ऑफ बडोदामध्ये कार्यकारी संचालक (ईडी) आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इंडियन बँकेचे मुख्यालय: चेन्नई;
  • इंडियन बँकची स्थापना: 1907.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!