Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Chacha Chaudhary to aid Faridabad Smart...

Chacha Chaudhary to aid Faridabad Smart City mission | चाचा चौधरी फरीदाबाद स्मार्ट सिटी मिशनला मदत करणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

चाचा चौधरी फरीदाबाद स्मार्ट सिटी मिशनला मदत करणार

फरीदाबाद स्मार्ट सिटी लिमिटेडने सोशल मीडियावर आपल्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सदिच्छादूत कॉमिक हिरो चाचा चौधरी यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट चाचा चौधरी आणि त्यांचे निष्ठावंत साथीदार साबू, कॉमिक च्या सहाय्याने लोकांना पायाभूत सुविधांचा प्रभावीपणे वापर करण्यास मार्गदर्शन करतील. मे 2016 मध्ये स्मार्ट सिटी अभियानाचा भाग म्हणून फरीदाबादची निवड करण्यात आली.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!