Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   NPCI and Mashreq Bank to launch...

NPCI and Mashreq Bank to launch UPI in the UAE | एनपीसीआय आणि माशरेक बँक युएई मध्ये युपीआय सुरु करणार

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

एनपीसीआय आणि माशरेक बँक युएई मध्ये युपीआय सुरु करणार

एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (एनआयपीएल) ने संयुक्त अरब अमिरातीमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ची पेमेंट सिस्टम सुविधा सुरू करण्यासाठी माशरेक बँकेबरोबर भागीदारी केली आहे. माशरेक बँक ही संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात जुनी खाजगी मालकीची बँक आहे.ही भागीदारी युएईमधील दुकाने आणि व्यापारी स्टोअरमध्ये युपीआय-आधारित मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर 20 लाख भारतीयांना व्यवसाय किंवा पर्यटनासाठी प्रवास करण्यास उपयोग होईल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ: दिलीप आसबे
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुख्यालय: मुंबई
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना: 2008

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!