Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   All-women team of three armed forces...

All-women team of three armed forces summits Mt Manirang in Himachal | सशस्त्र दलांच्या अखिल महिला संघाची हिमाचलमधील मणिरंग शिखरावर चढाई

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

 सशस्त्र दलांच्या अखिल महिला संघाची हिमाचलमधील मणिरंग शिखरावर चढाई

‘अखिल महिला त्री-सेनादलीय पर्वतारोहण संघा’ ने 15 ऑगस्ट 2021 रोजी हिमाचल प्रदेशात माउंट मणिरंग (21,625 फूट) यशस्वीरीत्या सर केले आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी उपक्रमांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय ध्वज फडकवला.या 15 सदस्यीय मोहीमेला भारतीय हवाई दलाने 01 ऑगस्ट 2021 रोजी एअर फोर्स स्टेशन, नवी दिल्ली येथून झेंडा दाखवला. या मोहिमेचे नेतृत्व भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर भावना मेहरा यांनी केले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!