Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Amazon Alexa Gets Amitabh Bachchan’s Voice...

Amazon Alexa Gets Amitabh Bachchan’s Voice in India | भारतात अ‍ॅमेझॉन अलेक्साला अमिताभ बच्चन यांचा आवाज

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतात अ‍ॅमेझॉन अलेक्साला अमिताभ बच्चन यांचा आवाज

अ‍ॅमेझॉनने 78 वर्षीय बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज सध्याच्या वापरकर्त्यांना खुश करण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अलेक्सा या व्हॉईस असिस्टंट वापरण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनने आपले सेलिब्रिटी व्हॉइस फीचर भारतात आणले आहे. 2019 मध्ये अमेरिकन अभिनेता आणि निर्माता सॅम्युएल एल जॅक्सनच्या आवाजासह हे वैशिष्ट्य सुरुवातीला अमेरिकेत आले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!