Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Centre for Research & Innovation in...

Centre for Research & Innovation in AI set up at IIT-H | सेंटर फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन फॉर एआय आयआयटी-एच येथे स्थापित

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

सेंटर फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन फॉर एआय आयआयटी-एच येथे स्थापित

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था-हैदराबाद (आयआयटी-एच) येथे स्थापन केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधन आणि नवकल्पना केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. हे केंद्र जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी- जायका च्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. यावेळी शिक्षण मंत्र्यांनी पदार्थ विज्ञान आणि धातू अभियांत्रिकी विभागाच्या पहिल्या शैक्षणिक इमारतीचे, उच्च कार्यक्षमता संगणन केंद्र आणि उच्च-रिझोल्यूशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीक सुविधेचे उद्घाटन केले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!