Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   22 August: World Sanskrit Day 2021

22 August: World Sanskrit Day 2021 | 22 ऑगस्ट: जागतिक संस्कृत दिवस 2021

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

22 ऑगस्ट: जागतिक संस्कृत दिवस 2021

जागतिक संस्कृत दिन, दरवर्षी हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याचा पौर्णिमेला आयोजित केला जातो.याच दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो. 2021 मध्ये हा दिवस 22 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात आला.1969 साली पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला होता.प्राचीन संस्कृत भाषेचे स्मरण करणे आणि तिच्या पुनरुज्जीवनाला प्रोत्साहन देणे हे दिवसाचे उद्दिष्ट आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!