Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   BRICS to cooperate in remote sensing...

BRICS to cooperate in remote sensing satellite data sharing | ब्रिक्स देश सुदूर संवेदन उपग्रहातील माहिती देवाणघेवाण करार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

ब्रिक्स देश सुदूर संवेदन उपग्रहातील माहिती देवाणघेवाण करार

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) देशांनी सुदूर संवेदन उपग्रहातील माहितीची देवाणघेवाण करारावर स्वाक्षरी केल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले आहे. 17 ऑगस्ट रोजी झालेल्या करारामुळे ब्रिक्स देशांच्या अंतराळ संस्थाना ठराविक सुदूर संवेदन उपग्रहांचे आभासी जाळे तयार करणे शक्य होईल आणि त्यांच्या संबंधित ग्राउंड स्टेशनला माहिती प्राप्त होईल.

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 19 August 2021

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इस्रो अध्यक्ष: के सिवन
  • इस्रो मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक
  • इस्रोची स्थापना: 15 ऑगस्ट 1969

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!